सूर्यफुले

Submitted by यशस्विनी on 15 August, 2012 - 05:42

सूर्यफुले

पोस्टर कलर्स व रंगीत पेन्सिल्स वापरुन काढलेले चित्र :-

Sunflowers.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

धन्यवाद वर्षा Happy , या चित्रासाठी मी खुप मेहनत घेतली. फुल व फुलदाणीचे शेडींग करण्यात खुप वेळ गेला. पण मला वाटते बॉर्डर्स थोडी गडद झाली आहे त्यामुळे रंगसंगती चांगली झाली असली तरी चित्र थोडे कमी realistic वाटते. बाकी अनुभव मस्त..... हळु हळु अजुन चांगली निघतील Happy

छान

धन्यवाद सर्वांना Happy

झक्कास, हो, कदाचित निळ्या-हिरव्या बॅकग्राउंडच्या समोर पिवळीधम्मक फुले जास्त उठुन दिसली असती..... पिवळ्या बॅकग्राउंडच्या समोर पिवळी फुले उठुन दिसायला मला त्याला केशरी रंगाचे शेडींग करावे लागले तर ती पिवळी न दिसता केशरी दिसु लागली Happy