संपुर्ण जन-गण-मन

Submitted by उदयन.. on 15 August, 2012 - 02:42

नेट वर भटकंती करत असताना अचानक "जन-गण-मन" राष्ट्रगीताचे संपुर्ण गीत मिळाले..
आपण जे राष्ट्रगीत गातो ते फक्त पहिलच कडव आहे.. संपुर्ण गीत हे ५ कडव्यांनी मिळुन बनलेले आहे
या स्वातंत्र्य दिना निमित्ताने आपल्यासाठी. : .........
.

जन गण मन अधिनायक जय हे
भारत भाग्य विधाता
पंजाब सिन्ध गुजरात मराठा
द्राविड़ उत्कल बंग
विंध्य हिमाचल यमुना गंगा
उच्छल जलधि तरंग
तव शुभ नामे जागे
तव शुभ आशिष मागे
गाहे तव जय गाथा
जन गण मंगल दायक जय हे
भारत भाग्य विधाता
जय हे जय हे जय हे
जय जय जय जय हे........!!

अहरह तव आह्वान प्रचारित
शुनि तव उदार वाणी
हिंदु बौद्ध शिख जैन
पारसिक मुसलमान खृष्टानी
पूरब पश्चिम आशे
तव सिंहासन पाशे
प्रेमहार हय गाँथा
जन गण ऐक्य विधायक जय हे
भारत भाग्य विधाता
जय हे जय हे जय हे
जय जय जय जय हे...........!!

पतन-अभ्युदय-बंधुर-पंथा
युगयुग धावित यात्री,
हे चिर-सारथी,
तव रथचक्रे मुखरित पथ दिन-रात्रि
दारुण विप्लव-माझे
तव शंखध्वनि बाजे,
संकट-दुख-त्राता,
जन-गण-पथ-परिचायक जय हे
भारत-भाग्य-विधाता,
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय जय हे.............!!

घोर-तिमिर-घन-निविड़-निशीथे
पीड़ित मुर्च्छित-देशे
जाग्रत छिल तव अविचल मंगल
नत-नयने अनिमेष
दुःस्वप्ने आतंके
रक्षा करिले अंके
स्नेहमयी तुमि माता,
जन-गण-दुखत्रायक जय हे
भारत-भाग्य-विधाता,
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय जय हे...............!!

रात्रि प्रभातिल उदिल रविछवि
पूर्व-उदय-गिरि-भाले,
गाहे विहंगम, पुण्य समीरण
नव-जीवन-रस ढाले,
तव करुणारुण-रागे
निद्रित भारत जागे
तव चरणे नत माथा,
जय जय जय हे, जय राजेश्वर,
भारत-भाग्य-विधाता,
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय जय हे..............!!

- रवीन्द्रनाथ ठाकुर (टागोर)
.
.
जय हिंद .......!!!!!!!!!!!!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवांतर ..

रवींद्रनाथानी भारत आणि बांग्ला देश अशा दोन देशांचे राष्ट्रगीत लिहिले आहे. असा मान मिळालेले ते जगातील एकमेव कवी आहेत.

काही शब्द वेगळे आहेत Uhoh
मागे कोणत्यातरी बीबीवर "आपली राष्ट्रगीते""टाकली होती. कोणत्या ते आता कोणत्या ते आठवत नाही. पण इथे आहे : http://goshtamanasachi.blogspot.in/2012/05/blog-post.html Happy

शाळेत असताना एक टिपिकल जनगणमन लागायचे. छोट्या ईपी डिस्कवरचे ते गाणे जुन्या कर्ण्यावरचे आठवते आहे. ही डिस्क माझ्या आठवणीप्रमाणे सरकारी प्रकाशन होते व सर्व शाळांना मिळत असे.
तो ओरिजिनल साऊंडट्रॅक कुणाकडे आहे का?
मिळेल का?
एक मला मिळाला आहे, पण तो थोडा वेगळा वाटतो..

छान आहे.
वाचलं आणि मनातल्या मनात म्हणायचा प्रयत्न केला पण जमलं नाही काही शब्द मोठे आहेत त्यामुळे मीटर मध्ये बसत नाहीत.