गोविंदा रे गोपाळा

Submitted by रोहित ..एक मावळा on 10 August, 2012 - 16:42

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि 9

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व प्र चि छान....

(अवांतर - आज पेपरमधे या दहीहंडी प्रकारात काही गोविंदांचे मृत्यू व काही जखमी - अशी बातमी वाचून फार फार वाईट वाटले.... इतकाही अतिरेक चांगला नाही - नाही का ?) अगदी राहवले नाही म्हणून इथे लिहिले - रोहित -तुम्हाला अयोग्य वाटल्यास या ओळी उडवूनही टाकेन....

रोहित... सुंदर फोटोग्राफी

इतकाही अतिरेक चांगला नाही - नाही का ?) >> +१

काल 'जय जवान' गोविंदा पथकाने 'संकल्प'च्या दहिहंडीत ९ थर लाऊन जो विश्वविक्रम केला आणि त्यानंतर ज्या पद्धतीने खाली कोसळले ते पाहता ही स्पर्धा ६ थराच्या वर जाऊच नये अशी आयोजकांना विनंती करावीशी वाटते.

छान प्रचि Happy

त्यानंतर ज्या पद्धतीने खाली कोसळले ते पाहता ही स्पर्धा ६ थराच्या वर जाऊच नये अशी आयोजकांना विनंती करावीशी वाटते.>>>>इंद्रा, शशांक +१

धन्यवाद लोक्स ...

इतकाही अतिरेक चांगला नाही>>> १००% अनुमोदन
सहमत पुरेंदरे शशांकजी
... आजकाल सगळाच पैशाचा बाजार झालाय.. पण त्यामुळे सणांतला आनंद कुठेतरी हरवतोय ..