(अवांतर - आज पेपरमधे या दहीहंडी प्रकारात काही गोविंदांचे मृत्यू व काही जखमी - अशी बातमी वाचून फार फार वाईट वाटले.... इतकाही अतिरेक चांगला नाही - नाही का ?) अगदी राहवले नाही म्हणून इथे लिहिले - रोहित -तुम्हाला अयोग्य वाटल्यास या ओळी उडवूनही टाकेन....
Submitted by पुरंदरे शशांक on 10 August, 2012 - 23:21
काल 'जय जवान' गोविंदा पथकाने 'संकल्प'च्या दहिहंडीत ९ थर लाऊन जो विश्वविक्रम केला आणि त्यानंतर ज्या पद्धतीने खाली कोसळले ते पाहता ही स्पर्धा ६ थराच्या वर जाऊच नये अशी आयोजकांना विनंती करावीशी वाटते.
Submitted by इंद्रधनुष्य on 11 August, 2012 - 01:10
प्रचि ३, ६ मस्त अगदी ..
प्रचि ३, ६ मस्त अगदी ..
खरंच ३, ६ सहि आले आहेत अगदी !
खरंच ३, ६ सहि आले आहेत अगदी !
मस्त...
मस्त...
सर्व प्र चि छान.... (अवांतर -
सर्व प्र चि छान....
(अवांतर - आज पेपरमधे या दहीहंडी प्रकारात काही गोविंदांचे मृत्यू व काही जखमी - अशी बातमी वाचून फार फार वाईट वाटले.... इतकाही अतिरेक चांगला नाही - नाही का ?) अगदी राहवले नाही म्हणून इथे लिहिले - रोहित -तुम्हाला अयोग्य वाटल्यास या ओळी उडवूनही टाकेन....
सुंदर. पण हे थर पाहताना खरच
सुंदर. पण हे थर पाहताना खरच भिती वाटते.
प्रकाशचित्रे दिसत नाहीत
प्रकाशचित्रे दिसत नाहीत
छान फोटोग्राफी, पण काही फोटो
छान फोटोग्राफी, पण काही फोटो काढताना फ्लॅश वापरायला हवा होता
इतकाही अतिरेक चांगला नाही>>> १००% अनुमोदन
रोहित... सुंदर फोटोग्राफी
रोहित... सुंदर फोटोग्राफी
इतकाही अतिरेक चांगला नाही - नाही का ?) >> +१
काल 'जय जवान' गोविंदा पथकाने 'संकल्प'च्या दहिहंडीत ९ थर लाऊन जो विश्वविक्रम केला आणि त्यानंतर ज्या पद्धतीने खाली कोसळले ते पाहता ही स्पर्धा ६ थराच्या वर जाऊच नये अशी आयोजकांना विनंती करावीशी वाटते.
फोटो छानच. शशांकशी सहमत.
फोटो छानच.
शशांकशी सहमत.
मस्त प्रचि रे...
मस्त प्रचि रे...
छान प्रचि त्यानंतर ज्या
छान प्रचि
त्यानंतर ज्या पद्धतीने खाली कोसळले ते पाहता ही स्पर्धा ६ थराच्या वर जाऊच नये अशी आयोजकांना विनंती करावीशी वाटते.>>>>इंद्रा, शशांक +१
धन्यवाद लोक्स ... इतकाही
धन्यवाद लोक्स ...
इतकाही अतिरेक चांगला नाही>>> १००% अनुमोदन
सहमत पुरेंदरे शशांकजी
... आजकाल सगळाच पैशाचा बाजार झालाय.. पण त्यामुळे सणांतला आनंद कुठेतरी हरवतोय ..
मस्त प्रचि रे
मस्त प्रचि रे