फिगर ऑफ स्पीच figure of speech

Submitted by शेळी on 10 August, 2012 - 10:28

फिगर ऑफ स्पीच figure of speech

इयत्ता आठवी- पूर्ण इंग्लिश मेडियमच्या पोराना इंग्रजी व्याकरणात फिगर ऑफ स्पीच नावाचा प्रकार आहे. गुगलून बघितले तर भरपूर प्रकार मिलाले.

आठवीच्या पोरांच्या दृष्टीने आवश्यक फिगर ऑफ स्पीच ची यादी मिळू शकेल काय?

आठवीला आहे, म्हणजे हा प्रकार दहावीपर्यंत प्रत्येक वर्षी असणार काय? तेंव्हा कोणते प्रकार असतात?

आथवी ते दहावी मध्ये या विष्यावर नेमके किती प्रश्न असतात? प्रश्नांचे स्वरुप काय असते?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा प्रकार जन्मभर राहणार आणि खूप उपयोगी आहे. त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे हा प्रकार गमतीदार (एन्जॉयेबल) असतो. आजकालच्या हिंदी चित्रपटांच्या हिंदी नावांचे इंग्रजाळलेली रुपे पहा.