"हुस्न-ए-कश्मीर" (५) — पहलगाम

Submitted by जिप्सी on 9 August, 2012 - 00:53

=======================================================================
=======================================================================
या मालिकेतील आधीची प्रवासचित्रे. Happy
१. "हुस्न-ए-कश्मीर"
२. राजधानी दिल्ली - कुतुबमिनार

३. "राजधानी दिल्ली"
४. "हुस्न-ए-कश्मीर" (१) — श्रीनगर (दल सरोवर)
५. "हुस्न-ए-कश्मीर" (२) — मुघल गार्डन्स
६. "हुस्न-ए-कश्मीर" (3) — गुलमर्ग
७. "हुस्न-ए-कश्मीर" (४) — अवंतीपुर
=======================================================================
=======================================================================
ये पौधे ये पत्ते ये फूल ये हवांए
दिलको चुराए मुझको लुभाए
मन कहे मैं झूमु...झुमु मैं गांऊ

प्रचि ०१

प्रचि ०२
कलकल बहती झरनोंकी धारा
हौले से चलती हवाओंकी ठंडक
दिल को इक मस्तीसी देती
सिहरनसी देती हाय...
मन कहे मैं झूमु...झुमु मैं गांऊ

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७
हरीयाली भरी इन घाटियोंमें
महकती हुई इन वादियोंमें
जीवन कि बगिया खिलखिल जाए
हो खिलखिल जाए...
मन कहे मैं झूमु...झुमु मैं गांऊ

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२
गुलाबीसा मौसम सुहाना
नीले गगनपे हलकी सी बदली
प्यारा सा कलरव इठलाते पंछी सोए
सपने जगाए हाय...
मन कहे मैं झूमु...झुमु मैं गांऊ

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८
मार्तंड मंदिर आणि परीसर
प्रचि १९

प्रचि २०
अचबल
अनंतनागपासुन साधारण ५-८ किमी अंतरावर असलेली बाग. येथे जमिनीतुन नैसर्गिकरीत्या पाण्याचा प्रचंड प्रवाह येतो जो पुढे संपूर्ण बागेत खेळवला आहे.
प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६ (पूर्वप्रकाशित)

=======================================================================
=======================================================================
क्रमशः (पुढिल भागात "सोनमर्ग")

Group content visibility: 
Public - accessible to all site users

योगेश....

मन प्रसन्न होऊन गेले.....आणि दिवसाची सुरुवातच इतकी देखणी व्हावी हे आजच दिवस नक्कीच हरियाला और रास्ता धर्तीवर गारेगार होऊन जाणार याची मनोमन खात्री पटली.

आमच्या ग्रुपच्या दुर्दैवाने म्हण किंवा त्यावेळेची परिस्थिती म्हण, आमच्या गाडीला 'पहलगाम' कडे जाण्याचे नशिबी नव्हते. थांबावे तर तितका वेळ [आणि बजेटही तुटपूंजे होते] नव्हते...त्यामुळे इतके देखणे गाव वगळल्याचे जरी त्या वेळी वाईट वाटले, तरी आज वरची सुंदर प्रचि पाहून मन भरले, इतके मी जरूर म्हणतो.

बाकी 'दिप्ती नवल' मुळे तुझ्या या लेखाला जी हवीहवीशी झालर लागली आहे, ती लावल्याबद्दल तुझे खास अभिनंदन. [ती समोरही आली]

अशोक पाटील

सुंदर.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy

बाकी 'दिप्ती नवल' मुळे तुझ्या या लेखाला जी हवीहवीशी झालर लागली आहे,>>>>>धन्यवाद अशोकमामा. Happy

हे ठिकाण खरंच इतकं सुंदर आहे का?>>>>येस्स, खरंच सुंदर ठिकाण आहे. मस्ट सी Happy

पण जरा प्रवासवर्णन लिहि ना..>>>>रोमा, अरे या सिरीजचे मागचे काही धागे बघता हि मालिका आवडली नाही असं वाटलं. म्हणुन घाईघाईत संपवतोय आणि म्हणुनच प्रवासवर्णन लिहिले नाही. पुढच्या दोन भागात मालिका संपवत आहे. Happy

वॉव.. टूरिझम वाल्यांनी हे फोटो पाहिले तर तर जिप्सी ने काढलेल्या सर्व फोटोज ची पोस्टर्स बनवून
काश्मीर टूरिझम च्या प्रोमोशन साठी झळकवतील देशभर!!! Happy
सुप्पर्ब!!!

सुंदर आहेत फोटो. काश्मिरला जाऊन चिक्कार वर्ष झाली, सगळं लक्षात नसलं तरीही आत्ताच्या काश्मिरपेक्षा ते जास्त सुंदर असेल असं उगाच वाटून गेलं.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy

आत्ताच्या काश्मिरपेक्षा ते जास्त सुंदर असेल असं उगाच वाटून गेलं.>>>>हे मला दल सरोवराबाबत जास्त पटलं. माझी हि पहिली कश्मिर भटकंती पण दल सरोवराचे जे प्रचि आधी पाहिले होते त्यामानाने आत्ताच्या दल सरोवरात फरक जाणवला. Happy

वा वा जिप्सी - खरंच डोळ्यांचं पारणं फिटतंय अगदी...
त्या प्र चि १२ मधल्या घरात जाऊन रहावं असं वाटतंय अगदी....

जिप्स्या खरतर झब्बु देणार न्हव्हते.... पणरहावतच नाही

हे द्रुष्य माझ्या हॉटेल्च्या रुम मधुन दिसत होतं

DSC03472.JPG

हा आमचा स्नो मॅन

DSC03465.JPG

ही लीडर

DSC03508.JPG