दैनिक तंटा

Submitted by kiranyake on 1 August, 2012 - 11:56

दैनिक तंटा हे एकेकाळचे अतिशय नावाजलेले अनियतकालिक आजच्या या अंकाने पुन्हा सुरू होत आहे.

tanta1.jpg

Group content visibility: 
Private - accessible only to group members

धन्यवाद किरण Happy

पण तुमचा प्रतिसाद मी लेखन प्रकशित करायच्या आधीच आला होता. लेखन अपूर्ण ठेवण्याची सोय बहुधा नीट काम करत नसावी.

मोगॅम्बो तशी नोट लिहायची ना...
रच्याकने, अ‍ॅडमिनकडे तक्रार करा. अप्रकाशित लेखन असेल तर ते दिसायला नकोय ( कि माझ्या आयडीला प्रशासकांचे अधिकार प्राप्त झालेत ? Proud ).

अ‍ॅडमिन यांना कळवल्याप्रमाणे पूर्वीच्या मोगॅम्बो नावाच्या या आयडीने आता Kiranyake हे नाव धारण केलेलं आहे. इथून पुढे किरण, किरण्यके, Kiranyake या नावांचा मोगॅम्बोशी संबंध नसल्यास हा आयडी गोठवण्यात यावा ही विनंती केलेली आहे. शक्य झाल्यास या आयडीचं नाव जाहीर करावं ही विनंती.

श्री
गंडलास का ? Wink
हा आयडी पूर्वी मोगॅम्बो या नावाने वावरत होता. मी प्रोफाईलचं नाव बदलल्याबरोबर याने माझा परतायचा रस्ता बंद करून टाकलाय.

आबासाहेब

तीन तीन नाहीत.

kiran.. ही प्रोफाईल हायजॅक झालेली आहे. डिसेंबर २८, २०१२ ती स्थगित केली होती. पण श्री बेफिकीर यांनी झटका आल्यासारखे त्यांनी माझ्याबद्दल ब-याच बाफांवर सुभाषितमाला चालू ठेवली (नपुंसक वगैरे वगैर). एक दिवस त्याचं उत्तर दिल्याबरोबर पुढच्या पाचच मिनिटात ती प्रोफाईल दिसेनाशी झाली. ( वैवकु यांना मिळाली तशी कुठलीही वॉर्निंग मिळालेली नाही).

Kiranyake - सध्या हे नाव वापरत होतो. प्रोफाईलचं नाव बदललं होतं. ते पुन्हा पूर्ववत होण्याआधीच कुणीतरी परतायचा रस्ता बंद केला. प्रोफाईल आहे तशी आहे. kiran.. या प्रोफाईलने केलेलं जुनं लिखाण आहे तसं आहे. पण अप्रकाशित लिखाणात किमान पन्नासेक लेख आहेत. वर दिलेल्या कारणासाठी स्वतःहून कधीही ते परत मागणार नाही.

पण श्री बेफिकीर यांनी झटका आल्यासारखे त्यांनी माझ्याबद्दल ब-याच बाफांवर सुभाषितमाला चालू ठेवली (नपुंसक वगैरे वगैर). एक दिवस त्याचं उत्तर दिल्याबरोबर पुढच्या पाचच मिनिटात ती प्रोफाईल दिसेनाशी झाली. ( वैवकु यांना मिळाली तशी कुठलीही वॉर्निंग मिळालेली नाही).<<<

किरणु, किरण्यके किंवा जे कोण असाल ते,

शेवटची, कळकळीची व नम्र विनंती आहे की माझे नांव उगाच नको तेथे ओवू नयेत. मी तुम्हाला अथवा तुमच्या कोणत्याही रुपाला, आय डी ला उद्देशून कोठेही काहीही नपुंसक वगैरे लिहिलेले नाही.

यापुढे अशी बेताल बडबड केलीत तर अ‍ॅडमीन व वेबमास्टर यांच्याकडे तक्रार करण्याशिवाय माझ्याकडे गत्यंतर राहणार नाही.

आशा आहे की आपण लवकरच भानावर याल.

धन्यवाद

बेफिकीर, बेफीकीर, गंभीर समीक्षक, तिलकधारी किंवा जे कूणी असाल ते..

मी तुम्हाला अथवा तुमच्या कोणत्याही रुपाला, आय डी ला उद्देशून कोठेही काहीही नपुंसक वगैरे लिहिलेले नाही.

किरण्यके - पौरुषत्व = एक प्रतिसादक ही तुमची मल्लिनाथी आहे.
विस्मया - यांना उद्देशून यांचे हजारो प्रोफाईल्स आहेत अशी मल्लिनाथी आहे. यात माझं नाव आहे.
सांजसंध्या - तुमच्या कमेण्टनंतर आजवर एकही कविता पोस्ट केलेली नाही.

बरं हे एकदा झालेलं नव्हतं. सातत्याने तुमच्या या आयडीकडून मल्लिनाथी होत होत्या. अति झालं तेव्हां तुम्हाला त्याचं मुस्काडफोड उत्तर दिलं. एकच दिलं आणि तुम्ही वाचल्याची खात्री झाल्याबरोबर संपादीत केलं. पण पाचच मिनिटात आयडी गोठवला गेला Lol तत्परता म्हणतात ती हीच. नो वॉर्निंग ! डायरेक्ट अ‍ॅक्शन !! पण आयडी गेल्याचं वाईट वाटण्यापेक्षा मुस्काड फोडल्याचं समाधान जास्त आहे.

तो प्रतिसाद इतरांसाठी देऊ का ? देतोच.

ग्रेस, सुरेश भट यांच्यासारख्या कवींना जो क्षुद्र समजतो त्या अतिविद्वान आयडीकडून माझ्याबद्दल काय लिहीलं जावं याची अपेक्षा काय ठेवणार ? अशा प्रकारचा आयडी कुठे काय लिहून ठेवील यावर नियंत्रण नसणारच. पण मला जे वाटतं ते असं कि स्व. ग्रेस यांच्याबद्दल अवमानाकारक बोलणा-या या आयडीची ग्रेसजींच्या चप्पलेने थोबाड फोडावं एव्हढी देखील लायकी नाही !

हे सर्व मी मायबोलीवर नसतानाच्या गोष्टी आहेत. माझी इच्छा नसताना तुम्ही या कमेण्ट्स माझ्या मागे केलेल्या आहेत. आता अरण्यरूदन करू नका. तक्रार करायची तर खुशाल करा. तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही.

(पैकी माझे जे कुणी ड्युआय आहेत ते जगजाहीर आहेत. तुमच्या ड्युआयसारखे गुप्त राहून संधी मिळताच स्कोर सेटल करत बसत नाहीत ते. Lol )

आशा आहे की आपण लवकरच भानावर याल. >>>> Lol
नुकत्याच एका बाफवर ती कविता आहे कि नाही याबद्दलच्या तुमच्या अमूल्य सहभागाबद्दल अनेकांना तुम्हाला हेच सांगायचं असेल. पण उगाच आयडी नको जायला म्हणून कुणी तसं करत नाही Rofl

आय हार्डली नो व्हॉट यू आर टॉकिंग अबाऊट अ‍ॅन्ड अ‍ॅम हॅपी दॅट आय हार्डली नो अबाऊट इट!

दॅट्स इट!