टाकाऊतून टिकाऊ.

Submitted by शोभा१ on 30 July, 2012 - 04:06

मी ही पर्स,खूप घाईत असताना ही शिवली आहे. ती कशापासून बनवलेली आहे ते तुम्ही सांगा. Happy

DSCN3731.jpg

गुलमोहर: 

सर्वाना धन्यवाद!. Happy
अगं झोला म्हणजे शबनम टाईप्स पिशवी स्मित>>>>>>>>>>खरं तर मी तेच केलय. फक्त मी त्याचा उपयोग पर्स / शबनम असा केला.त्याचा पट्टा खूप मोठा ठेवलाय. Lol

भानस, वर्षू, दक्षे, पियु, धन्यवाद!. Happy
पण मला अश्या काठाची साडी पाहिजे... भ्या!!!! स्मित>>>>>>...उगी, उगी, सांगू हा आपण. Wink
अभिनंदन.. कधीतरी चांगलं काम करतेस म्हणायचं फिदीफिदी>>>>>>>>>>.दक्षे, नेहमीच. Happy
पियु, भारी आयडिया. Lol

पियु, भारी आयडिया.

>> ती तर आहेच. पण पर्स बनवायला असा स्कर्ट मिळायला आपण असा स्कर्ट घालून टाकाऊ होईपर्यंत वापरू का? Wink

पण पर्स बनवायला असा स्कर्ट मिळायला आपण असा स्कर्ट घालून टाकाऊ होईपर्यंत वापरू का? >>>>>>>>...अशक्य Lol
सृष्टी धन्यवाद! Happy

Pages