Submitted by नील. on 25 July, 2012 - 06:06
१.
२.
३.
४.
५.
६.
७.
८.
९.
१०.
११.
१२.
१३.
१४.
१५.
१६.
१७.
१८.
१९.
२०.
२१.
२२.
२३.
२४.
२५.
२६.
विषय:
Groups audience:
शेअर करा
१.
२.
३.
४.
५.
६.
७.
८.
९.
१०.
११.
१२.
१३.
१४.
१५.
१६.
१७.
१८.
१९.
२०.
२१.
२२.
२३.
२४.
२५.
२६.
सही रे सही.. इडली सांबारात
सही रे सही..
इडली सांबारात बुडलेली असती तर अजूनच मस्त वाटले असते... चिंब भिजलेली...
मस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्
मस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्त फोटो! खासच
हिम्या-आरोहीचा आणि सगळ्या बच्चेकंपनीचे फोटो क्लासिक आलेत.
सगळ्या छोट्या मुलांच्या फोटोंच्या ओळीत प्रणव कवळेचा फोटो पाहून मी दचकलेच आधी
रच्याकने, ही पुढच्या वर्षीच्या वविरीक्षांची तयारी का?
मंजू तू फारच हुश्शार की ग...
मंजू तू फारच हुश्शार की ग...
बच्चे कंपनीचे फोटो मस्त आहेत
बच्चे कंपनीचे फोटो मस्त आहेत
सगळे फोटो मस्त ... लहान
सगळे फोटो मस्त ... लहान मुलांचे एकदम छान...
आणि घारु की जुल्फे ..........
मस्त घारू एकदम 'चेहरे पे
मस्त
घारू एकदम 'चेहरे पे गिरी जुल्फें' मोडात आहे की
घारू की झुल्फे... कशी गोळा
घारू की झुल्फे... कशी गोळा केलीत ते माझं मला ठाऊक...
मस्त मस्त चिंब फोटु ..
मस्त मस्त चिंब फोटु ..
खूप छान आले आहेत सगळे फोटो...
खूप छान आले आहेत सगळे फोटो...
झकास फोटो!! मी अजून मनाने
झकास फोटो!! मी अजून मनाने ववि ला च आहे !!
छान आले आहेत सगळे फोटो
छान आले आहेत सगळे फोटो
व्वा.. मस्त आलेत फोटु!
व्वा.. मस्त आलेत फोटु!
सगळेच फोटु लई भारी!! मज्जा
सगळेच फोटु लई भारी!!
मज्जा केली की बिन पावसाचीपण!
खास _नील_ टच... मस्तच कशी
खास _नील_ टच... मस्तच
कशी गोळा केलीत ते माझं मला ठाऊक... >> जल्ला तो अँटेना पुढे झुकवताना खूपच कष्ट पडले. :p
सगळे फोटो मस्त ..........चिंब
सगळे फोटो मस्त ..........चिंब भिजलेले....
नील, माझ्या डोक्शाचा एक फोटु
नील, माझ्या डोक्शाचा एक फोटु काढला होतास की! तो कुठेय?
सगळ्या छोट्या मुलांच्या फोटोंच्या ओळीत प्रणव कवळेचा फोटो पाहून मी दचकलेच आधी >> सेम पिंच!
निंबुडा, फोटोपण रिकामा आला...
निंबुडा, फोटोपण रिकामा आला...
मस्त फोटो....
मस्त फोटो....:)
खास _नील_ टच... मस्तच >>+१
खास _नील_ टच... मस्तच >>+१
लहान मुलांचे फोटो पहाताना
लहान मुलांचे फोटो पहाताना अचानक मोठ्यांचे फोटो पाहून... अरे..
घास भरवायचा खार्यखम पन झालेला दिसतोय.
सह्ही फोटोज लहान मुलांनी
सह्ही फोटोज
लहान मुलांनी भरपूर दंगा करुन घेतलेला दिसतोय
अम्या आणि सौ अम्या - घास भरवताना उखाणा पण घेतला होता का?
फोटो २३ - लय भारी!!!
सही फोटोज , मुलांनी तर
सही फोटोज , मुलांनी तर फुल्ल्टु मजा केलेली दिसतेय.
भारी रे, तो निंबीच्या
भारी रे, तो निंबीच्या केसातल्या प्राण्याचा फोटू कुठय?
बच्चेकंपनी धम्माल गोड ! वरून
बच्चेकंपनी धम्माल गोड !
वरून आठव्या फोटोतलं पिल्लू एकदम "गालावरच्या फुग्ग्यांचं म्हण्णं तरी काय" च्या मुद्रेमध्ये आहे
मल्ली पैलवान फोटो मस्त आहेत
मल्ली पैलवान
फोटो मस्त आहेत
गणेशची सुळकी उडी, हिम्स्कूल
गणेशची सुळकी उडी,
हिम्स्कूल आणि मुलगी.. नितांत सुंदर..
मल्ल्या, आणि भरलेली प्लेट दोन्ही विसंगत पण सुंदर
मस्तच रे नील
मस्तच रे नील
बेस्ट ऑफ ऑल... निळ्याशार
बेस्ट ऑफ ऑल... निळ्याशार पाण्याच्या पार्श्वभूमीवर लहान पोरांचे फोटो खासच..
भारी रे, तो निंबीच्या
भारी रे, तो निंबीच्या केसातल्या प्राण्याचा फोटू कुठय?
>>
ईईईईईईईईईईईईईईईईईईई
मस्त फोटो
झक्क्क्क्कास!
झक्क्क्क्कास!
Pages