सफेद सौंदर्य व सुगंध

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 13 July, 2012 - 06:53

मी मनोगत नाही लिहत ह्या फुलांवर तुम्ही पाहून भावनीक सुगंध अनुभवावा व नेत्रसुख घ्याव ही विनंती.

१) निवडूंग (ब्रह्मकमळ)

२) जुई

३) मोगरा

४) डबल मोगरा

५) मदनबाण

६) रातराणी

७) कवठी चाफा

८) चाफा

९) अनंत

१०) सोनटक्का

११) प्राजक्त

१२) रानजाई

१३) तगर

१४) डबल तगर

१५) सदाफुली

१६) कण्हेर

१७) मेहंदी

१८) गुलाब

१९) कांचन

२०) तामण

२१) लिलि

२२) बकुळ

२३) कुंती

२४) नेवाळी

२५) मोतीया

२६) जास्वंद

२७) लिलि

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

इन्ना खुप सुंदर फुले आहेत.

प्रणाली धन्स.

आज पुन्हा आमच्या निवडूंगावर (ब्रम्हकमळावर) १५ फुले आली आहेत. आज फोटो नाही काढले.

Pages