सफेद सौंदर्य व सुगंध

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 13 July, 2012 - 06:53

मी मनोगत नाही लिहत ह्या फुलांवर तुम्ही पाहून भावनीक सुगंध अनुभवावा व नेत्रसुख घ्याव ही विनंती.

१) निवडूंग (ब्रह्मकमळ)

२) जुई

३) मोगरा

४) डबल मोगरा

५) मदनबाण

६) रातराणी

७) कवठी चाफा

८) चाफा

९) अनंत

१०) सोनटक्का

११) प्राजक्त

१२) रानजाई

१३) तगर

१४) डबल तगर

१५) सदाफुली

१६) कण्हेर

१७) मेहंदी

१८) गुलाब

१९) कांचन

२०) तामण

२१) लिलि

२२) बकुळ

२३) कुंती

२४) नेवाळी

२५) मोतीया

२६) जास्वंद

२७) लिलि

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

काय मस्त आहे ही पांढर्‍या रंगाची सुगंधी उधळण. जागू मस्त कल्पना ..... Happy

रात्री फुलणारी फुलं सगळी पांढर्‍या रंगाचीच असतात आणि सुगंधी असतात. परागभवनाकरता कीटकांना आकर्षित करणे हे फुलांचं काम. त्यामुळे अंधारात पांढर्‍या रंगामुळे उठून दिसणं किंवा वासामुळे त्यांची जागा कीटकांना कळणं महत्त्वाचं असतं.

जागु , मस्त आहेत ही फुले. फक्त आम्ही त्या तगरीला स्वस्तिक म्हणतो. तिचे अजुन एक नाव चटकचांदणी असे पण ऐकले आहे. मी जेव्हा पहिल्यांदा ते नाव ऐकले होते, मी जाम हसले होते.

जागू अतिशय सुरेख, डोळे निवले फोटो पाहून. Happy
माझ्या घरी जे आहे ते मदनबाणाचं झाड आहे, त्याला इतके दिवस मी मोगरा समजत होते. तुझ्यामुळे बरोब्बर नाव कळलं. Happy

सुपर्ब!!!!!

एक से एक सुंदर फुलं आणि प्रचि!

प्रत्येक फोटो बघताना त्या त्या फुलाचा सुगंध आठवणींतुन दरवळला Happy

आहाहा
किती सुंदर फुल आहेत
तस पाहियला गेलं तर कलरफुल फुल जास्त सुंदर दिसतात पण तुझ्या कॅमेर्‍यातुन पांढरा रंगही किती मस्त टिपला गेलाय
वा वा जियो!

लाजो +१

मस्त Happy

छान प्रकाशचित्रे आणि प्र.चि. तील फुलेही.
त्या 'कण्हेर' या फुलाला आमच्याकडे "कर्णाची फुले" असे देखील म्हटले जाते.

अगं ती कुंती/कामिनी, मादक गंधासाठी प्रसिद्ध.

किती सुंदर फोटो आणि फुले. तुझ्याकडे हे सगळे सौदर्य अगदी भरभरुन फुलते. खरेच सुखी आहेस तु.

बाकी सर्व - व्व्व्व्व्व्वा

प्रचि अकरा - खल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लास

जागु, मस्तच! ही प्रकाशचित्रणे पाहुन मन अगदी प्रसन्न ,सुंगधीत झाले. ही सगळी झाडे तुझ्याकडे आहेत?
यात पांढरी शेवंती, कमळ याची भर टाक ना!

जागु, मस्तच! ही प्रकाशचित्रणे पाहुन मन अगदी प्रसन्न ,सुंगधीत झाले. ही सगळी झाडे तुझ्याकडे आहेत?
यात पांढरी शेवंती, कमळ याची भर टाक ना!

वा वा सुरेख !

प्राजक्ताची फुलं मस्त दिसतायत एकदम ! मेहेंदीला अशी फुलं असतात हे माहितच नव्हतं..

जागू, हि सगळी फुलं तुमच्या बागेत आहेत का? नशीबवान आहात. मला माझ्य अबागेत सगळी हवीत.
पन मिळत नाहीत ना... Sad

कण्हेर, कुंती, मेहंदी आणि तामण माझ्याकडे नाही. ते दुसरीकडचे फोटो आहेत.

सगळ्या सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद.

ह्यात अजुन सायली आणि नेवाळी पण राहलिय. फोटो सापडत नाहीत.

प्राजक्ताची फुलं सुंदर दिसताएत. मला पण तोच प्रश्न पडला, ही सगळी फुलं तुमच्या बागेतली का ?

Pages