Submitted by माधव on 9 July, 2012 - 02:57
कमळ!
भारतीय साहित्यात, शिल्पकलेत आणि अगदी नृत्यातही खूप महत्वाचे असलेले हे फूल. शाळेत जाणारे मूलही बहुदा चित्रकलेत पहिले फूल कमळाचेच शिकत असेल. पण आज आपल्याला जे फूल कमळ म्हणून दिसते ते असते कुमुद - वॉटर लिली. पण त्याचेही सौंदर्य काही कमी नसते.
अशीच काही कुमुद:
१.
२.
३.
४.
५.
६.
गुलमोहर:
शेअर करा
सह्ही!!
सह्ही!!
मस्त ... ४था आवडला
मस्त ... ४था आवडला
मस्त प्रचि! हं .म्हणजे
मस्त प्रचि!
हं .म्हणजे माझ्याकडची वॉटर लिलीच!
सुंदर
सुंदर
अप्रतिम.
अप्रतिम.
मस्त मस्त फोटो.
मस्त मस्त फोटो.
सुरेखच ! शेवटचे गुलाबी रंगाचे
सुरेखच ! शेवटचे गुलाबी रंगाचे कमळ... काय अलवार रंग आहे आहा
Pages