जिथे सागरा धरणी मिळते.....

Submitted by विशाल कुलकर्णी on 5 July, 2012 - 03:31

मागच्या महिन्यात एका विकांताला थेट लाडघर गाठले. आम्ही गुरुवारी संध्याकाळीच तिथे जावून धडकलेलो असल्याने वर्दळ अजिबातच नव्हती. कधी नव्हे तो समुद्रही अतिशय शांत सापडला होता.

दुसर्‍या दिवशी सकाळच्या वेळी टिपलेला समुद्र....

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

मावळतीच्या वेळीही अनपेक्षीतपणे शांत सापडलेला समुद्र...

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

लाटांनी रेखाटलेली अगदी प्रोफेशनल वाटावी अशी नक्षी...

प्रचि १०

पुढच्या दिवशी पहाटे उठून (म्हणजे सहा-साडे सहा वाजता Wink ) फिरायला गेलो. त्यावेळी टिपलेला समुद्र....

प्रचि ११

समुद्रकिनारी थोडेसे टेकाडावर असलेले सरकारी गेस्ट हाऊस एखाद्या चित्रासारखे दिसत होते..

प्रचि १२

प्रचि १३

आंजर्ल्याच्या श्री गणेशाच्या (कड्यावरचा गणपती) दर्शनाला जाताना टिपलेला हर्णेचा समुद्रकिनारा...

प्रचि १४

शेवटी जिथे उतरलो होतो ते, अगदी बीचवरच असलेले "पिअर्स : द बीच रिसोर्ट"

प्रचि १५

प्रचि १६

विशाल कुलकर्णी

गुलमोहर: 

मस्तच, सुंदर Happy
माझं आजोळच आहे हे Happy
मज्जा आहे ना... माझी Proud
संध्याकाळी ४ ते ७:३० आम्ही सर्व बीच वरच असतो
परत जेउन झाल्यावर रात्री १० नंतर बीच वर परत Happy

हे लाडघर कुठे आहे ?
>>>>>>
काका, हे बघा
http://www.maayboli.com/node/42167

.

Pages