पुण्यातील चांगली इंजिनीयरींग कॉलेजेस

Submitted by मी अमि on 3 July, 2012 - 13:35

माझ्या भाचीच्या इंजिनीयरींग प्रवेशाचा फॉर्म दोन दिवसात भरायचा आहे. ती मध्य प्रदेशात आहे आणि तिला AIEEE द्वारे पुण्यात IT/Computer engineering साठी प्रवेश घ्यायचा आहे. पुण्यातील चांगल्या engineering colleges ची नावे सांगाल का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सीओइपी, पीआयसीटी, व्हिआयटी, व्हिआयआयटी, कमिन्स, पीव्हीजी, एमआयटी, वाडिया, सिंहगड, मॉडर्न, एमआयटी गर्ल्स, सिंहगड गर्ल्स, एआयएसएसएमएस, जे.एस्.पी.एम क्रमवारी बहुतेक लिहिलेल्या क्रमानीच आहे.. मुलींसाठी सीओईपी नंतर आधी कमिन्सचा पर्याय द्या.
फॉर्मवरच्या लिस्ट मध्ये अजून कोणती नावे आहेत ते सांगा म्हणजे त्यानुसार सांगता येईल.

PICT Wink

हिमस्कूल << +१
सर्वात महत्वाचे आहे ते, तिचे एआयईईई चे मार्क अन मागच्या वर्षीच्या एआयईईई चे त्या त्या कॉलेजच्या कट ऑफ मार्क यांचा ताळेबंद मांडणे.

हा धागा "पुणे : शाळा-महाविद्यालय" या ग्रूपमधे हलवला आहे