विठ्ठल, विठ्ठल .

Submitted by शोभा१ on 30 June, 2012 - 01:54

तुझ्या घराजवळच आहे का?
आमच्या इथे जवळपास नाहीये कुठे. आणि असेल तरी प्रचंड गर्दी. Sad

देवकाका... Lol ते शोभावर वटारलेत डोळे... ती त्यांचा फोटो काढतेय म्हणुन!

दोघांनीही डोळे वटारलेत! स्मित>>>>>>.जैसा ज्याचा भाव, तैसे दर्शन देतो देव. Lol
तुझ्या घराजवळच आहे का?>>>>>>>>>अग, ऑफिसच्या समोरच आहे. Happy

काया ही पंढरी || आत्मा पांडुरंग ||
छान प्रकाशचित्र.
आषाढी एकदशीच्या समस्त मायबोलीकरांना शुभेच्छा!!

मुकु, विजय, कृष्णा, नितीन, जान्हवी, सृष्टी, धन्यवाद. Happy

जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, __/\__ सुंदर प्रचि स्मित दर्शन शोभाताई आता प्रसाद द्या.>>>>>>>घ्या Happy
DSCN0145.jpg

शोभे... या काय अर्ध्या अर्ध्या वाट्यांनी ओट्या भरतेय्स काय?
नीट तुकडे करुन साखर खोबरं दे ना!

शोभे... या काय अर्ध्या अर्ध्या वाट्यांनी ओट्या भरतेय्स काय?
नीट तुकडे करुन साखर खोबरं दे ना!>>>>>>>>>माणसानी ना समाधानी असावं. जे मिळेत त्यात समाधान मानावं. तो नितीन बघ, नाहीतर तू . Light 1 Light 1 Light 1 Lol

इ-दर्शन दिलेस.................छान आहे
.
.
.
आता इ- प्रसाद सुध्दा..............? ये ना चालबे......... Lol

शोभा फोटो मस्त ! आणि खोबर्‍याच्या वाट्या सुद्धा ! एवढे एकाच मापात नारळ फोडणार्‍याचे खरेच कौशल्य आहे !

कृष्णा, प्रज्ञा, धन्यवाद. Happy
एवढे एकाच मापात नारळ फोडणार्‍याचे खरेच कौशल्य आहे !>>>>>>>>>नारळ घेऊन घरी ये. शिकवते तुला. Wink

विठ्ठल विठ्ठल....

मस्तच...........दर्शन आणि वर प्रसादही!! छान छान!!

Pages