Submitted by शोभा१ on 30 June, 2012 - 01:54 गुलमोहर: प्रकाशचित्रशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail Pages1 2 पुढे > शेवट » शोभे...सकाळी सकाळी जाउन आलीस शोभे...सकाळी सकाळी जाउन आलीस दर्शनाला? Submitted by मी_आर्या on 30 June, 2012 - 01:56 Log in or register to post comments || सुंदर ते ध्यान उभे विटेवरी || सुंदर ते ध्यान उभे विटेवरी || विठ्ठल विठ्ठल Submitted by जिप्सी on 30 June, 2012 - 01:57 Log in or register to post comments हो. पण हा फोटो आज काढलेला हो. पण हा फोटो आज काढलेला नाही. आज काढलेला आहे, पण वायर घरी राहिली. Submitted by शोभा१ on 30 June, 2012 - 01:58 Log in or register to post comments कसले गोडुले दिसतायत दोघंही! कसले गोडुले दिसतायत दोघंही! Submitted by मी_आर्या on 30 June, 2012 - 01:59 Log in or register to post comments कसले गोडुले दिसतायत दोघंही! कसले गोडुले दिसतायत दोघंही! >>>>>>>>ये दर्शनाला. Submitted by शोभा१ on 30 June, 2012 - 01:59 Log in or register to post comments दोघांनीही डोळे वटारलेत! दोघांनीही डोळे वटारलेत! Submitted by प्रमोद देव on 30 June, 2012 - 02:01 Log in or register to post comments विठु माऊली तु माऊली जगाची!! विठु माऊली तु माऊली जगाची!! खुप छान फोटो शोभा Submitted by भावना गोवेकर on 30 June, 2012 - 02:01 Log in or register to post comments तुझ्या घराजवळच आहे का? आमच्या तुझ्या घराजवळच आहे का? आमच्या इथे जवळपास नाहीये कुठे. आणि असेल तरी प्रचंड गर्दी. देवकाका... ते शोभावर वटारलेत डोळे... ती त्यांचा फोटो काढतेय म्हणुन! Submitted by मी_आर्या on 30 June, 2012 - 02:04 Log in or register to post comments दोघांनीही डोळे वटारलेत! दोघांनीही डोळे वटारलेत! स्मित>>>>>>.जैसा ज्याचा भाव, तैसे दर्शन देतो देव. तुझ्या घराजवळच आहे का?>>>>>>>>>अग, ऑफिसच्या समोरच आहे. Submitted by शोभा१ on 30 June, 2012 - 02:03 Log in or register to post comments विठुचा गजर हरि नामाचा झेंडा विठुचा गजर हरि नामाचा झेंडा रोवीला, वाळवंटि चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला! Submitted by uju on 30 June, 2012 - 02:13 Log in or register to post comments हा फोटो थोपुवर बघितला मी हा फोटो थोपुवर बघितला मी ... आज एकादशी..छान दर्शन झाले .व्वा शोभे Submitted by स्मितू on 30 June, 2012 - 02:16 Log in or register to post comments आर्ये, जिप्सी, देवकाका, आर्ये, जिप्सी, देवकाका, भावना, उजू, स्मितू, धन्यवाद! Submitted by शोभा१ on 30 June, 2012 - 02:22 Log in or register to post comments सुंदर प्रचि सुंदर प्रचि Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 30 June, 2012 - 02:47 Log in or register to post comments काया ही पंढरी || आत्मा काया ही पंढरी || आत्मा पांडुरंग || छान प्रकाशचित्र. आषाढी एकदशीच्या समस्त मायबोलीकरांना शुभेच्छा!! Submitted by विजय आंग्रे on 30 June, 2012 - 02:58 Log in or register to post comments सावळे रुप सुंदर कटीभोवती सावळे रुप सुंदर कटीभोवती पितांबर कंठात तुळसी चे हार कस्तुरी टिळा देव माझा विठू सावळा Submitted by कृष्णा on 30 June, 2012 - 03:01 Log in or register to post comments जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, __/\__ सुंदर प्रचि दर्शन शोभाताई आता प्रसाद द्या. Submitted by ईनमीन तीन on 30 June, 2012 - 03:39 Log in or register to post comments खुप छान............ खुप छान............ Submitted by Janhavi85 on 30 June, 2012 - 03:39 Log in or register to post comments सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ..... पांडुरंग ...पांडुरंग ... Submitted by सृष्टी on 30 June, 2012 - 03:48 Log in or register to post comments मुकु, विजय, कृष्णा, नितीन, मुकु, विजय, कृष्णा, नितीन, जान्हवी, सृष्टी, धन्यवाद. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, __/\__ सुंदर प्रचि स्मित दर्शन शोभाताई आता प्रसाद द्या.>>>>>>>घ्या Submitted by शोभा१ on 30 June, 2012 - 04:11 Log in or register to post comments नितीन, घेतला का? नितीन, घेतला का? Submitted by शोभा१ on 30 June, 2012 - 04:12 Log in or register to post comments प्रसाद दोनवेळा मिळाला प्रसाद दोनवेळा मिळाला , धन्यवाद - धन्यवाद Submitted by ईनमीन तीन on 30 June, 2012 - 04:14 Log in or register to post comments नितीन नितीन Submitted by शोभा१ on 30 June, 2012 - 04:15 Log in or register to post comments शोभे... या काय अर्ध्या शोभे... या काय अर्ध्या अर्ध्या वाट्यांनी ओट्या भरतेय्स काय? नीट तुकडे करुन साखर खोबरं दे ना! Submitted by मी_आर्या on 30 June, 2012 - 04:25 Log in or register to post comments शोभे... या काय अर्ध्या शोभे... या काय अर्ध्या अर्ध्या वाट्यांनी ओट्या भरतेय्स काय? नीट तुकडे करुन साखर खोबरं दे ना!>>>>>>>>>माणसानी ना समाधानी असावं. जे मिळेत त्यात समाधान मानावं. तो नितीन बघ, नाहीतर तू . Submitted by शोभा१ on 30 June, 2012 - 04:27 Log in or register to post comments इ-दर्शन इ-दर्शन दिलेस.................छान आहे . . . आता इ- प्रसाद सुध्दा..............? ये ना चालबे......... Submitted by उदयन. on 30 June, 2012 - 05:15 Log in or register to post comments छान खोबरे पण!! छान खोबरे पण!! Submitted by कृष्णा on 30 June, 2012 - 05:36 Log in or register to post comments शोभा फोटो मस्त ! आणि शोभा फोटो मस्त ! आणि खोबर्याच्या वाट्या सुद्धा ! एवढे एकाच मापात नारळ फोडणार्याचे खरेच कौशल्य आहे ! Submitted by प्रज्ञा कुलकर्णी on 30 June, 2012 - 05:44 Log in or register to post comments कृष्णा, प्रज्ञा, धन्यवाद. कृष्णा, प्रज्ञा, धन्यवाद. एवढे एकाच मापात नारळ फोडणार्याचे खरेच कौशल्य आहे !>>>>>>>>>नारळ घेऊन घरी ये. शिकवते तुला. Submitted by शोभा१ on 30 June, 2012 - 07:07 Log in or register to post comments विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.... मस्तच...........दर्शन आणि वर प्रसादही!! छान छान!! Submitted by पुरंदरे शशांक on 30 June, 2012 - 07:45 Log in or register to post comments _/\_ त्या पंढरीच्या _/\_ त्या पंढरीच्या राजाला. मस्तच प्रकाशचित्र. Submitted by वेताळ_२५ on 30 June, 2012 - 07:48 Log in or register to post comments Pages1 2 पुढे > शेवट »
शोभे...सकाळी सकाळी जाउन आलीस शोभे...सकाळी सकाळी जाउन आलीस दर्शनाला? Submitted by मी_आर्या on 30 June, 2012 - 01:56 Log in or register to post comments
|| सुंदर ते ध्यान उभे विटेवरी || सुंदर ते ध्यान उभे विटेवरी || विठ्ठल विठ्ठल Submitted by जिप्सी on 30 June, 2012 - 01:57 Log in or register to post comments
हो. पण हा फोटो आज काढलेला हो. पण हा फोटो आज काढलेला नाही. आज काढलेला आहे, पण वायर घरी राहिली. Submitted by शोभा१ on 30 June, 2012 - 01:58 Log in or register to post comments
कसले गोडुले दिसतायत दोघंही! कसले गोडुले दिसतायत दोघंही! Submitted by मी_आर्या on 30 June, 2012 - 01:59 Log in or register to post comments
कसले गोडुले दिसतायत दोघंही! कसले गोडुले दिसतायत दोघंही! >>>>>>>>ये दर्शनाला. Submitted by शोभा१ on 30 June, 2012 - 01:59 Log in or register to post comments
दोघांनीही डोळे वटारलेत! दोघांनीही डोळे वटारलेत! Submitted by प्रमोद देव on 30 June, 2012 - 02:01 Log in or register to post comments
विठु माऊली तु माऊली जगाची!! विठु माऊली तु माऊली जगाची!! खुप छान फोटो शोभा Submitted by भावना गोवेकर on 30 June, 2012 - 02:01 Log in or register to post comments
तुझ्या घराजवळच आहे का? आमच्या तुझ्या घराजवळच आहे का? आमच्या इथे जवळपास नाहीये कुठे. आणि असेल तरी प्रचंड गर्दी. देवकाका... ते शोभावर वटारलेत डोळे... ती त्यांचा फोटो काढतेय म्हणुन! Submitted by मी_आर्या on 30 June, 2012 - 02:04 Log in or register to post comments
दोघांनीही डोळे वटारलेत! दोघांनीही डोळे वटारलेत! स्मित>>>>>>.जैसा ज्याचा भाव, तैसे दर्शन देतो देव. तुझ्या घराजवळच आहे का?>>>>>>>>>अग, ऑफिसच्या समोरच आहे. Submitted by शोभा१ on 30 June, 2012 - 02:03 Log in or register to post comments
विठुचा गजर हरि नामाचा झेंडा विठुचा गजर हरि नामाचा झेंडा रोवीला, वाळवंटि चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला! Submitted by uju on 30 June, 2012 - 02:13 Log in or register to post comments
हा फोटो थोपुवर बघितला मी हा फोटो थोपुवर बघितला मी ... आज एकादशी..छान दर्शन झाले .व्वा शोभे Submitted by स्मितू on 30 June, 2012 - 02:16 Log in or register to post comments
आर्ये, जिप्सी, देवकाका, आर्ये, जिप्सी, देवकाका, भावना, उजू, स्मितू, धन्यवाद! Submitted by शोभा१ on 30 June, 2012 - 02:22 Log in or register to post comments
सुंदर प्रचि सुंदर प्रचि Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 30 June, 2012 - 02:47 Log in or register to post comments
काया ही पंढरी || आत्मा काया ही पंढरी || आत्मा पांडुरंग || छान प्रकाशचित्र. आषाढी एकदशीच्या समस्त मायबोलीकरांना शुभेच्छा!! Submitted by विजय आंग्रे on 30 June, 2012 - 02:58 Log in or register to post comments
सावळे रुप सुंदर कटीभोवती सावळे रुप सुंदर कटीभोवती पितांबर कंठात तुळसी चे हार कस्तुरी टिळा देव माझा विठू सावळा Submitted by कृष्णा on 30 June, 2012 - 03:01 Log in or register to post comments
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, __/\__ सुंदर प्रचि दर्शन शोभाताई आता प्रसाद द्या. Submitted by ईनमीन तीन on 30 June, 2012 - 03:39 Log in or register to post comments
खुप छान............ खुप छान............ Submitted by Janhavi85 on 30 June, 2012 - 03:39 Log in or register to post comments
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ..... पांडुरंग ...पांडुरंग ... Submitted by सृष्टी on 30 June, 2012 - 03:48 Log in or register to post comments
मुकु, विजय, कृष्णा, नितीन, मुकु, विजय, कृष्णा, नितीन, जान्हवी, सृष्टी, धन्यवाद. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, __/\__ सुंदर प्रचि स्मित दर्शन शोभाताई आता प्रसाद द्या.>>>>>>>घ्या Submitted by शोभा१ on 30 June, 2012 - 04:11 Log in or register to post comments
नितीन, घेतला का? नितीन, घेतला का? Submitted by शोभा१ on 30 June, 2012 - 04:12 Log in or register to post comments
प्रसाद दोनवेळा मिळाला प्रसाद दोनवेळा मिळाला , धन्यवाद - धन्यवाद Submitted by ईनमीन तीन on 30 June, 2012 - 04:14 Log in or register to post comments
शोभे... या काय अर्ध्या शोभे... या काय अर्ध्या अर्ध्या वाट्यांनी ओट्या भरतेय्स काय? नीट तुकडे करुन साखर खोबरं दे ना! Submitted by मी_आर्या on 30 June, 2012 - 04:25 Log in or register to post comments
शोभे... या काय अर्ध्या शोभे... या काय अर्ध्या अर्ध्या वाट्यांनी ओट्या भरतेय्स काय? नीट तुकडे करुन साखर खोबरं दे ना!>>>>>>>>>माणसानी ना समाधानी असावं. जे मिळेत त्यात समाधान मानावं. तो नितीन बघ, नाहीतर तू . Submitted by शोभा१ on 30 June, 2012 - 04:27 Log in or register to post comments
इ-दर्शन इ-दर्शन दिलेस.................छान आहे . . . आता इ- प्रसाद सुध्दा..............? ये ना चालबे......... Submitted by उदयन. on 30 June, 2012 - 05:15 Log in or register to post comments
छान खोबरे पण!! छान खोबरे पण!! Submitted by कृष्णा on 30 June, 2012 - 05:36 Log in or register to post comments
शोभा फोटो मस्त ! आणि शोभा फोटो मस्त ! आणि खोबर्याच्या वाट्या सुद्धा ! एवढे एकाच मापात नारळ फोडणार्याचे खरेच कौशल्य आहे ! Submitted by प्रज्ञा कुलकर्णी on 30 June, 2012 - 05:44 Log in or register to post comments
कृष्णा, प्रज्ञा, धन्यवाद. कृष्णा, प्रज्ञा, धन्यवाद. एवढे एकाच मापात नारळ फोडणार्याचे खरेच कौशल्य आहे !>>>>>>>>>नारळ घेऊन घरी ये. शिकवते तुला. Submitted by शोभा१ on 30 June, 2012 - 07:07 Log in or register to post comments
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.... मस्तच...........दर्शन आणि वर प्रसादही!! छान छान!! Submitted by पुरंदरे शशांक on 30 June, 2012 - 07:45 Log in or register to post comments
_/\_ त्या पंढरीच्या _/\_ त्या पंढरीच्या राजाला. मस्तच प्रकाशचित्र. Submitted by वेताळ_२५ on 30 June, 2012 - 07:48 Log in or register to post comments
शोभे...सकाळी सकाळी जाउन आलीस
शोभे...सकाळी सकाळी जाउन आलीस दर्शनाला?
|| सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
|| सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ||
विठ्ठल विठ्ठल
हो. पण हा फोटो आज काढलेला
हो. पण हा फोटो आज काढलेला नाही. आज काढलेला आहे, पण वायर घरी राहिली.
कसले गोडुले दिसतायत दोघंही!
कसले गोडुले दिसतायत दोघंही!
कसले गोडुले दिसतायत दोघंही!
कसले गोडुले दिसतायत दोघंही! >>>>>>>>ये दर्शनाला.
दोघांनीही डोळे वटारलेत!
दोघांनीही डोळे वटारलेत!
विठु माऊली तु माऊली जगाची!!
विठु माऊली तु माऊली जगाची!! खुप छान फोटो शोभा
तुझ्या घराजवळच आहे का? आमच्या
तुझ्या घराजवळच आहे का?
आमच्या इथे जवळपास नाहीये कुठे. आणि असेल तरी प्रचंड गर्दी.
देवकाका... ते शोभावर वटारलेत डोळे... ती त्यांचा फोटो काढतेय म्हणुन!
दोघांनीही डोळे वटारलेत!
दोघांनीही डोळे वटारलेत! स्मित>>>>>>.जैसा ज्याचा भाव, तैसे दर्शन देतो देव.
तुझ्या घराजवळच आहे का?>>>>>>>>>अग, ऑफिसच्या समोरच आहे.
विठुचा गजर हरि नामाचा झेंडा
विठुचा गजर हरि नामाचा झेंडा रोवीला,
वाळवंटि चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला!
हा फोटो थोपुवर बघितला मी
हा फोटो थोपुवर बघितला मी ...
आज एकादशी..छान दर्शन झाले .व्वा शोभे
आर्ये, जिप्सी, देवकाका,
आर्ये, जिप्सी, देवकाका, भावना, उजू, स्मितू, धन्यवाद!
सुंदर प्रचि
सुंदर प्रचि
काया ही पंढरी || आत्मा
काया ही पंढरी || आत्मा पांडुरंग ||
छान प्रकाशचित्र.
आषाढी एकदशीच्या समस्त मायबोलीकरांना शुभेच्छा!!
सावळे रुप सुंदर कटीभोवती
सावळे रुप सुंदर
कटीभोवती पितांबर
कंठात तुळसी चे हार
कस्तुरी टिळा
देव माझा विठू सावळा
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल,
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, __/\__ सुंदर प्रचि दर्शन शोभाताई आता प्रसाद द्या.
खुप छान............
खुप छान............
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ..... पांडुरंग ...पांडुरंग ...
मुकु, विजय, कृष्णा, नितीन,
मुकु, विजय, कृष्णा, नितीन, जान्हवी, सृष्टी, धन्यवाद.
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, __/\__ सुंदर प्रचि स्मित दर्शन शोभाताई आता प्रसाद द्या.>>>>>>>घ्या
नितीन, घेतला का?
नितीन, घेतला का?
प्रसाद दोनवेळा मिळाला
प्रसाद दोनवेळा मिळाला ,
धन्यवाद - धन्यवाद
नितीन
नितीन
शोभे... या काय अर्ध्या
शोभे... या काय अर्ध्या अर्ध्या वाट्यांनी ओट्या भरतेय्स काय?
नीट तुकडे करुन साखर खोबरं दे ना!
शोभे... या काय अर्ध्या
शोभे... या काय अर्ध्या अर्ध्या वाट्यांनी ओट्या भरतेय्स काय?
नीट तुकडे करुन साखर खोबरं दे ना!>>>>>>>>>माणसानी ना समाधानी असावं. जे मिळेत त्यात समाधान मानावं. तो नितीन बघ, नाहीतर तू .
इ-दर्शन
इ-दर्शन दिलेस.................छान आहे
.
.
.
आता इ- प्रसाद सुध्दा..............? ये ना चालबे.........
छान खोबरे पण!!
छान खोबरे पण!!
शोभा फोटो मस्त ! आणि
शोभा फोटो मस्त ! आणि खोबर्याच्या वाट्या सुद्धा ! एवढे एकाच मापात नारळ फोडणार्याचे खरेच कौशल्य आहे !
कृष्णा, प्रज्ञा, धन्यवाद.
कृष्णा, प्रज्ञा, धन्यवाद.
एवढे एकाच मापात नारळ फोडणार्याचे खरेच कौशल्य आहे !>>>>>>>>>नारळ घेऊन घरी ये. शिकवते तुला.
विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल....
मस्तच...........दर्शन आणि वर प्रसादही!! छान छान!!
_/\_ त्या पंढरीच्या
_/\_ त्या पंढरीच्या राजाला.
मस्तच प्रकाशचित्र.
Pages