करीना आणि विद्या यांनी अखंड शाहीद का नाकारला ?

Submitted by Kiran.. on 23 June, 2012 - 12:14

विषयाचा टीव्हीवर अनेकदा करिनावादी आणि बालनवादी आयडीनी किस काढलेला आहे.
तरी सर्व पूर्वग्रह बाजूला ठेवून वस्तुनिष्ठ विचार व्हावा.
प्रा. फेसबुक गोरे यांनी संशोधन करून ‘करीना आणि विद्या यांनी अखंड शाहीद का नाकारला ?’ हा अभ्यासपूर्ण ग्रंथ सिद्ध केला आहे.

"एका टप्प्यानंतर ‘अखंड शाहीद’चा आग्रह धरल्यास इंडस्ट्रीतील बहुसंख्य खानांच्या हिताचे रक्षण करणे आणि एक हिरॉईन म्हणून कारिअर चालविणे अशक्यप्राय आहे, याची सुस्पष्ट जाणीव विद्यासह करिनाला पहिल्यापासूनच होती. म्हणूनच शाहीदची हकालपट्टी करिनाने पूर्ण विचारांती स्वीकारली."

या ग्रंथातील मते जर खरी सप्रमाण असतील तर करिना x विद्या हा वाद कायमचा मिटेल हि अपेक्षा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<दामोदरसुतांचे करमचंदपुत्रांशी आजही संबंध जुळत नाही हे सिद्धच होतंय यातून> Rofl

या ग्रंथातील मते जर खरी सप्रमाण असतील तर करिना x विद्या हा वाद कायमचा मिटेल हि अपेक्षा.
>>>>विद्या=दामोदरसुत.......आता डर्टी पिक्चर सुरु करा.... उलाला उलाला... भगवी विद्या नसिर बरोबर नाचेल का हो ? Biggrin

फारेंड, किरण Lol
<दामोदरसुतांचे करमचंदपुत्रांशी आजही संबंध जुळत नाही हे सिद्धच होतंय यातून >>> हा वरचा होता! Lol

Pages