या निळ्या नभी मेघ सावळे...

Submitted by जिप्सी on 21 June, 2012 - 23:46

या निळ्या नभी मेघ सावळे
कल्पनेस मी पंख लाविले
हा निसर्ग भासे विश्वरूप लेणे
वारा गाई गाणे...

अष्टविनायकातील एक तीर्थक्षेत्र ओझर येथील कुकडी नदी परीसर
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

गुलमोहर: 

पहाटेचे फोटो आहेत म्हणुन थोडा प्रकाश कमी वाटतोय त्यामूळे लोकांना आवडले नाहीत वाटत ...

पण पहिला अन शेवटचा खासच ... Happy

योगेश, मला खरच आवडले कारण पावसाआधीचा मुड छान कॅप्चर झालाय.
वेगळ्या स्क्रीनवर वेगळे दिसताहेत का ते बघ.

प्रतिसादाबद्दल धन्स लोक्स Happy

पहाटेचे फोटो आहेत म्हणुन थोडा प्रकाश कमी वाटतोय त्यामूळे लोकांना आवडले नाहीत वाटत ...>>>>सकाळी ७ च्या दरम्यान काढले आहेत. ढगाळ वातावरण होते. रोमा, अरे नाही आवडले असं कुणी लिहिलं नाही रे Proud Wink

सॉरी इफ आय अ‍ॅम टू रूड.>>>>>बिलकुल नाही. Happy

मला खरच आवडले कारण पावसाआधीचा मुड छान कॅप्चर झालाय.>>>>>येस्स सावली हेच मला दाखवायचे होते. Happy

Pages