कर्करोग उपचार

Submitted by गीत१७ on 21 June, 2012 - 22:40

माझ्या काकाना Liver Cancer झालाय , आनि तो बर्याच पुढच्या stage गेलाय . सध्या ते पुन्यात treatment घेतायत. आम्हि Tata ला check केल पन तिकडे खुप waiting आहे आनि त्यान्चि तब्येत खुपच critical आहे. so can't wait for that much time.

कुनाला within India/ Outside India चागले Hospital माहिति असेन तर please सुचवाल का?

P.s. : Please ignore grammar mistakes , I'm not able to write in marathi due to editor problem.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुचित,
तुम्ही पुण्यात असाल, तर सिप्ला फाउंडेशन हा उत्तम पर्याय आहे. 020 25231131 हा त्यांचा नंबर.
डॉ. अनुराधा सोवनी यांच्याशीही तुम्ही संपर्क साधू शकता. नळ स्टॉपला त्यांचं क्लिनिक आहे. २५४५८९७८ हा त्यांचा दूरध्वनी क्रमांक आहे.

तुमच्या काकांना लवकर बरे वाटो.

मिरज ला पण "सिद्धिविनायक" कॅन्सर हॉस्पीटल आहे. तिथेही चांगले उपचार होतात अस ऐकल होत. संपर्क साधुन माहीती मिळवू शकलात तर बघा.

हैद्राबाद रोड नं १० बंजारा हिल्स ला कॅन्सर हॉस्पिटल आहे. तिथे ही नेता येइल. हैद्राबादेस काही मदत लागल्यास सांगा.

देशी गायीचे गोमुत्र गाळून २-२ चमचे ३-४ वेळा पाण्यातून द्या , निशितच फरक पडेल , अनुभव आला आहे म्हणुन सांगत आहे, आणि १००% बरा होतो
http://giriviharcancerhospital.org/about.php
http://www.indianexpress.com/news/minister-says-cow-urine-can-help-fight...
http://ad.ayurvedacowurine.in/