ववि २०१२ - दवंडी

Submitted by ववि_संयोजक on 13 June, 2012 - 05:50

घारुअण्णा, मागच्या वर्षीच्या घटना विस्मॄतीत गेल्या का? तेव्हा पाण्यात व आता कड्यांवर माबोकरांची परिक्षा घेणार की कॉय? Uhoh

अश्वे रोप जरा जास्तच आणावे लागतील मग. Happy

मागच्या वर्षीचे रोप मेले मला मिळालेले >>>> पारिजातक माझ्याकडचे चांगले फोफावले आहे. पण मी त्या रोपांमधल्या रोपबद्दल नव्हते ग लिहिले. Sad दोरखंड म्हणायचे होते मला.

मागच्या वर्षीचे रोप मेले मला मिळालेले >>>> पारिजातक माझ्याकडचे चांगले फोफावले आहे. पण मी त्या रोपांमधल्या रोपबद्दल नव्हते ग लिहिले. अरेरे दोरखंड म्हणायचे होते मला.>>> Lol

संयोजक, जर ढकलुन संयोजन करता आल असतं तर खुप जणांना ढकलुन दिलं असत पण छे... इथ कुणी काही अंगाला लावुन घेत नाही

Pages