ववि २०१२ - दवंडी

Submitted by ववि_संयोजक on 13 June, 2012 - 05:50

मस्तय दवंडी. Happy

माप्रावालेच ववीच्या संयोजनात गेलेत असं वाटतंय. चित्रांचे क्ल्यु देतायत. भारी आयडिया.

ओऽऽ, पान्ढरे चौकोन का टाकताय? ....
लिंबूदा "जे न पाही रवि , ते पाही कवी" सारख झालय ... कशाबद्दल म्हणताय ?
Happy

मोनाली आपण सगळे भेटलो की हमखास जोरदार होणार ववि Happy

गणेश लवकरच तारीख आणि ठिकाण घेउन येत आहोत Happy

>>>कशाबद्दल म्हणताय ? <<<
अहो आमच्यात बाहेरील कुठल्या लिन्क्स्वरील फोटो दिसत नाहीत. पिकासा/गुगल वगैरे ब्यान आहे, म्हणून इमेजच्या जागी भलाथोरला पान्ढरा उभा आयत दिस्तोय! Happy
थोडे जास्तीचे प्रयास घेऊन त्या इमेजचा साईज (पिक्सल मधिल) लहान करुन माबोच्याच सुविधेमार्फत टाकलात तर मला दिसु शकेल Happy
अन दिसले तरच मी वाचू शकेन, वाचू शकलो तरच वविला यायचे ठरवू शकेन, नै का?
Proud

हो गं राखी येनारेय पण विकेंड ला असेल तर जमेल्..........अस ऐकलय की रविवारच असतो म्हणुन्......तसे असेल तर येनारच........ Happy

अप्रतिम दवंडी
कधी?
कुठे?
केंव्हा?

ए मली मी ओळखते तुला ... खुप दिवसापुर्वी बोललो होतो .. तुझ नविनच लग्न झाले कि होणार होते बहुदा ...

Pages