नुकत्याच केलेल्या काश्मिर सहलीची प्रकाशचित्रे - भाग २ - काश्मिरची खासियत - तेथील विविधरंगी फुले

Submitted by अतुलनीय on 11 June, 2012 - 08:19

काश्मिर हे खरोखरच भूतलावरील नंदनवनच आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे तेथील विविध रंगांची गुलाबाची व इतर शोभीवंत फुले. त्याचीच झलक चित्ररुपात -

FL_MG_2466.JPGFL_MG_2467.JPGFL_MG_2469.JPGFL_MG_2471.JPGFL_MG_2474.JPGFL_MG_2475.JPGFL_MG_2477.JPGFL_MG_2478.JPGFL_MG_2486.JPGFL_MG_2491.JPGFL_MG_2512.JPGFL_MG_2516.JPGFL_MG_2518.JPGFL_MG_2527.JPGFL_MG_2528.JPGFL_MG_2529.JPGFL_MG_2530.JPGFL_MG_2531.JPGFL_MG_2534.JPGFL_MG_2548.JPGFL_MG_2564.JPGFL_MG_2565.JPGFL_MG_2580.JPGFL_MG_2581.JPGFL_MG_2586.JPGFL_MG_2604.JPGFL_MG_2696.JPGFL_MG_2698.JPGFL_MG_2702.JPGFL_MG_2703.JPGFL_MG_2706.JPGFL_MG_2978.JPGFL_MG_2979.JPGFL_MG_2980.JPG

गुलमोहर: 

छान!

उदयन - ट्युलिप गार्डन फक्त १० ते १५ दिवसच (ट्युलिप्सचा बहर असेपर्यंतच) उघडी असते. आमच्या दुर्दैवाने आम्ही जाण्यापूर्वीच ट्युलिप्सचा बहर ओसरला होता. ही पिवळी फुले नकली ट्युलिप्स आहेत Sad

अतुल............मार्च् महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाणे करा.......... तेव्हाच असतो.......मी मोबाईल कॅमेरा घेउन गेलेलो............आणि अचानक भेट दिलेली........ फोटो चांगल्या प्रतीचे नाहीत... Sad

झब्बु..................ट्युलीप गार्डन................मोबाईल अत्यंत साधा होता त्यामुळे क्वालीटी खराब आहे...
.
फक्त तुमची ट्युलीप गार्डन ची इच्छा पुर्ण करण्याचा प्रयत्न करतोय.....:)
.
.
kashmir 1.jpg
.
kashmir 2.jpg
.
kashmir 3.jpg
.
kashmir 4.jpg
.
kashmir 5.jpg
.
kashmir 6.jpg

सगळेच प्रची मस्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त !

वॉमा टाका ओ भाऊ Happy

वॉव... काय सुर्रेख फुलं आहेत..
कधी गेला होतास??
आणी तिथल्या हसीन वादियाँ आणी बर्फाच्या टोप्या घातलेले पर्वत..त्यांचे ही फोटो टाकशील प्लीज!!!
शिवाय शिकारा,लोकल लोकं इ.इ.... काढले असशीलच तू भरपूर फोटोज..

अतुल, काश्मिरच्या निसर्गसौंदर्याचे फोटो पण पहायला आवडतील Happy

सुंदर.

वॉव सुरेखच ! अन इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद Happy अगदी काश्मिरची सफर घडवलीत आम्हाला Happy
उद्यन, मस्त !

खूप खूप खूप सुंदर्.............अप्रतिम प्रचि........... Happy

मस्तच... प्रचिंना क्रमांक द्या म्हणजे प्रतिसाद नीट देता येतील...
उदयन चे झब्बु पण मस्त..