Submitted by अतुलनीय on 11 June, 2012 - 08:19
काश्मिर हे खरोखरच भूतलावरील नंदनवनच आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे तेथील विविध रंगांची गुलाबाची व इतर शोभीवंत फुले. त्याचीच झलक चित्ररुपात -
गुलमोहर:
शेअर करा
काश्मिर हे खरोखरच भूतलावरील नंदनवनच आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे तेथील विविध रंगांची गुलाबाची व इतर शोभीवंत फुले. त्याचीच झलक चित्ररुपात -
१पहिला.......मी
१पहिला.......मी
ही मुघल गार्डन ची आहेत की
ही मुघल गार्डन ची आहेत की ट्युलिप गार्डन ची ?
छान!
छान!
उदयन - ट्युलिप गार्डन फक्त १०
उदयन - ट्युलिप गार्डन फक्त १० ते १५ दिवसच (ट्युलिप्सचा बहर असेपर्यंतच) उघडी असते. आमच्या दुर्दैवाने आम्ही जाण्यापूर्वीच ट्युलिप्सचा बहर ओसरला होता. ही पिवळी फुले नकली ट्युलिप्स आहेत
अप्रतिम प्र. चि.
अप्रतिम प्र. चि.
अतुल............मार्च्
अतुल............मार्च् महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाणे करा.......... तेव्हाच असतो.......मी मोबाईल कॅमेरा घेउन गेलेलो............आणि अचानक भेट दिलेली........ फोटो चांगल्या प्रतीचे नाहीत...
वा सुंदर आहेत प्रचि
वा सुंदर आहेत प्रचि
वा! मस्तच फोटो. दिल गार्डन
वा! मस्तच फोटो. दिल गार्डन गार्डन हो गया
सुंदर फोटो.
सुंदर फोटो.
झब्बु..................ट्युली
झब्बु..................ट्युलीप गार्डन................मोबाईल अत्यंत साधा होता त्यामुळे क्वालीटी खराब आहे...
.
फक्त तुमची ट्युलीप गार्डन ची इच्छा पुर्ण करण्याचा प्रयत्न करतोय.....:)
.
.
.
.
.
.
.
सगळेच प्रची
सगळेच प्रची मस्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त !
वॉमा टाका ओ भाऊ
सर्वांना मनापासुन धन्यवाद
सर्वांना मनापासुन धन्यवाद
वॉव एक से एक आहेत फुलं.
वॉव एक से एक आहेत फुलं.
सुंदर
सुंदर
वॉव... काय सुर्रेख फुलं
वॉव... काय सुर्रेख फुलं आहेत..
कधी गेला होतास??
आणी तिथल्या हसीन वादियाँ आणी बर्फाच्या टोप्या घातलेले पर्वत..त्यांचे ही फोटो टाकशील प्लीज!!!
शिवाय शिकारा,लोकल लोकं इ.इ.... काढले असशीलच तू भरपूर फोटोज..
मस्तच एकदम...
मस्तच एकदम...
अतुल, काश्मिरच्या
अतुल, काश्मिरच्या निसर्गसौंदर्याचे फोटो पण पहायला आवडतील
सुंदर.
सुंदर.
खुप सुंदर...
खुप सुंदर...
सुंदर प्रचि
सुंदर प्रचि
सुंदर प्रचि
सुंदर प्रचि
सुर्रेख
सुर्रेख
वॉव. मस्तच
वॉव. मस्तच
वॉव सुरेखच ! अन इथे शेअर
वॉव सुरेखच ! अन इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद अगदी काश्मिरची सफर घडवलीत आम्हाला
उद्यन, मस्त !
अतूलनीय फोटो, एकदम झकास.
अतूलनीय फोटो, एकदम झकास.
सगळेच फोटो सुरेख कश्मिर की
सगळेच फोटो सुरेख
कश्मिर की कली मस्तच.
खूप खूप खूप
खूप खूप खूप सुंदर्.............अप्रतिम प्रचि...........
मस्तच... प्रचिंना क्रमांक
मस्तच... प्रचिंना क्रमांक द्या म्हणजे प्रतिसाद नीट देता येतील...
उदयन चे झब्बु पण मस्त..
धन्यवाद
धन्यवाद