नुकत्याच केलेल्या काश्मिर सहलीची प्रकाशचित्रे - भाग १ - श्रीनगर

Submitted by अतुलनीय on 11 June, 2012 - 08:06

मी माझ्या कुटुंबीयांसमवेत नुकतीच काश्मिर्-वैष्णोदेवी अशी सहल केली. त्या दरम्यान घेतलेली काही प्रकाशचित्रे -

JK_MG_2450.JPGJK_MG_2456.JPGJK_MG_2473.JPGJK_MG_2484.JPGJK_MG_2487.JPGJK_MG_2506.JPGJK_MG_2507.JPGJK_MG_2509.JPGJK_MG_2513.JPGJK_MG_2515.JPGJK_MG_2532.JPGJK_MG_2537.JPGJK_MG_2568.JPGJK_MG_2575.JPGJK_MG_2578.JPGJK_MG_2583.JPGJK_MG_2592.JPGJK_MG_2593.JPGJK_MG_2597.JPGJK_MG_2598.JPGJK_MG_2606.JPGJK_MG_2608.JPGJK_MG_2613.JPGJK_MG_2768.JPGJK_MG_2901.JPG

गुलमोहर: 

छान आहेत प्रचि Happy
क्रुपया प्रचिंना क्रमांक आणि स्थळाचे नाव द्या ही विनंती.
तो डोंगरावर किल्ला आहे का?

क्रुपया प्रचिंना क्रमांक आणि स्थळाचे नाव द्या ही विनंती.
तो डोंगरावर किल्ला आहे का?????>>>>>>>>>>>>>>> खरच मी सुध्दा हेच लिहिनार होतो.......
.
.
.
प्रची मस्त आहेत........

छान!

खालून ७वा फोटू - आमच्याकडच्या फोटोंमधे ती कारंजी चालू आहेत. टुक! टुक !! Proud

छानेत फोटो. Happy
प्रत्येक फोटोला त्या त्या ठिकाणाचं नाव दे ना.

धन्यवाद मंद्या, योगुली - दुसरा भाग पण जरुर बघा (फुलांचा). Happy पुढील भागसुध्धा लवकरच टाकेन. पण १३० के.बी.च्या लिमिट्मूळे मूळ फोटो खूपच काँप्रेस करुन टाकावे लागतात. त्यामुळे फोटोंची क्वालीटी बरीच खराब होते. असो. Sad

अतुलनीय फोटोज रे.. कित्येक वर्षांनी काश्मीर पहायला मिळाले... !!!
सर्व ठिकाणांची नावं सांगितलीस तर बरं होईल, तेव्हढीच उजळणी होईल Happy

सुंदर.