Submitted by अतुलनीय on 11 June, 2012 - 08:06
मी माझ्या कुटुंबीयांसमवेत नुकतीच काश्मिर्-वैष्णोदेवी अशी सहल केली. त्या दरम्यान घेतलेली काही प्रकाशचित्रे -
गुलमोहर:
शेअर करा
मी माझ्या कुटुंबीयांसमवेत नुकतीच काश्मिर्-वैष्णोदेवी अशी सहल केली. त्या दरम्यान घेतलेली काही प्रकाशचित्रे -
सुंदरच. बर्याच दिवसांनी
सुंदरच.
बर्याच दिवसांनी काश्मिर आणि अतुलनीय... दिसले.
अप्रतिम
अप्रतिम
छान आहेत प्रचि क्रुपया
छान आहेत प्रचि
क्रुपया प्रचिंना क्रमांक आणि स्थळाचे नाव द्या ही विनंती.
तो डोंगरावर किल्ला आहे का?
क्रुपया प्रचिंना क्रमांक आणि
क्रुपया प्रचिंना क्रमांक आणि स्थळाचे नाव द्या ही विनंती.
तो डोंगरावर किल्ला आहे का?????>>>>>>>>>>>>>>> खरच मी सुध्दा हेच लिहिनार होतो.......
.
.
.
प्रची मस्त आहेत........
नितीन, उदयन - हो. तो डोंगरावर
नितीन, उदयन - हो. तो डोंगरावर अकबर बादशहाने बांधलेला मुघलकालीन किल्ला आहे.
कश्मिर आहाहाहाहाहा मस्त !
कश्मिर
आहाहाहाहाहा
मस्त !
छान!
छान!
सर्वांना मनापासुन धन्यवाद
सर्वांना मनापासुन धन्यवाद
वॉव्..............सुंदर्.....
वॉव्..............सुंदर्........छान प्रचि......
सुंदरच एका हिंदी चित्रपटातलं
सुंदरच
एका हिंदी चित्रपटातलं गाणं आठवलं.
कितनी खूबसूरत ये तसवीर है
ये कश्मीर है, ये कश्मीर है
खालून ७वा फोटू - आमच्याकडच्या
खालून ७वा फोटू - आमच्याकडच्या फोटोंमधे ती कारंजी चालू आहेत. टुक! टुक !!
छानेत फोटो.
प्रत्येक फोटोला त्या त्या ठिकाणाचं नाव दे ना.
धन्यवाद मंद्या, योगुली -
धन्यवाद मंद्या, योगुली - दुसरा भाग पण जरुर बघा (फुलांचा). पुढील भागसुध्धा लवकरच टाकेन. पण १३० के.बी.च्या लिमिट्मूळे मूळ फोटो खूपच काँप्रेस करुन टाकावे लागतात. त्यामुळे फोटोंची क्वालीटी बरीच खराब होते. असो.
सर्व फोटो सुंदर
सर्व फोटो सुंदर
अतुलनीय फोटोज रे.. कित्येक
अतुलनीय फोटोज रे.. कित्येक वर्षांनी काश्मीर पहायला मिळाले... !!!
सर्व ठिकाणांची नावं सांगितलीस तर बरं होईल, तेव्हढीच उजळणी होईल
मस्तं प्रचि.. खासकरून
मस्तं प्रचि.. खासकरून सुर्यास्ताच्यावेळचे....
क्रुपया प्रचिंना क्रमांक आणि
क्रुपया प्रचिंना क्रमांक आणि स्थळाचे नाव द्या ही विनंती >>> लवकर द्या.
छान छान,
छान छान,
सुंदर.
सुंदर.
टॉवरचा फोटो आवडला मस्त
टॉवरचा फोटो आवडला
मस्त
सुंदर !
सुंदर !
ओ तुम्ही नाव कधी लिहिणार आहात
ओ तुम्ही नाव कधी लिहिणार आहात ???????????
मस्त
मस्त
मस्त फोटो पण काही काही फोटो
मस्त फोटो
पण काही काही फोटो तिरके वाटत आहे. फोटोशॉप वा तत्सम सॉफ्टवेअर वापरून सरळ करता येईल.
सुंदर...
सुंदर...
धन्यवाद
धन्यवाद