युरोपियन कप फुटबॉल - २०१२

Submitted by लोला on 10 June, 2012 - 09:04

युरोपियन कप फुटबॉल (सॉकर) स्पर्धा सुरु झाली आहे. पोलंड आणि युक्रेनमध्ये हे सामने खेळले जात आहेत. फुटबॉल जगतात ही एक महत्त्वाची स्पर्धा आहे.
यावर चर्चा करण्यासाठी हा धागा-

वेबसाईट - http://www.uefa.com/uefaeuro/index.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो लोला...म्हणूनच 'असेच वाटते' म्ह्णालो.
जर्मनीविरूद्ध ईटली, आज स्पेन ज्या आत्मविश्वासाने खेळत होते तश्याच आत्मविश्वासाने खेळतांना दिसली होती. पण आज तो आतम्विश्वास एक्-दोन प्रयत्न वगळता कुठेच दिसला नाही.
दोन्ही गोलीजच्या पर्फॉर्मन्समध्ये तर फार्रच फरक होता.

ओके. हो.
स्पेन फार शॉर्ट पासेस देतात, ते ब्रेक करता येत नाही. त्यामुळे त्यांच्याकडेच बॉल होता. एरवी लो स्कोअरची मॅच होते पण आज अ‍ॅटॅकपण बराच केला त्यांनी.

Pages