त्या व्याकुळ संध्यासमयी...

Submitted by rar on 5 June, 2012 - 01:13

वार्धक्य..

गुलमोहर: 

सुरेख!

सुपर्ब ! फार सुरेख प्रचि आहे. झाडाचं जमिनीला टेकणं आणि आकाशाचे उदास रंग खरंच व्याकुळ संध्याकाळ दाखवताहेत.

चाबुक Happy

फोटो आवडल्याचं सांगीतल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद. Happy
काही 'फ्रेम्स' अश्या अचानक डोळ्यासमोर येतात, अनपेक्षितपणे... ही पण अशीच एक अचानक गवसलेली !

वा! सुरेख चित्र..

मी कृतार्थ संधिप्रकाशी 'त्या'च्याशी बोलत आहे.
मी स्तब्ध! हरित भवताली नवयौवन डोलत आहे.

Pages