इथे वाळवंटात रहात असताना अनेकदा मनात विचार यायचा की इतका कमी पाऊस, त्यात माती म्हणजे रेतीच सगळी... कडक उन्हात जमीनीला भेगा पडण्याइतकाही ओलावा त्या जमिनीत नाही.
... आणि एक दिवस भर दुपारी सूर्य डोक्यावर तळपत असताना, एका निष्पर्ण झाडाच्या सावलीनी मला त्या रेतीवरही 'भेगाळलेली जमीन' दाखवली... तीच कॅमे-यामधे कॅप्चर करायचा हा एक प्रयत्न
तुम्हा सर्वांच्या
तुम्हा सर्वांच्या प्रतीक्रीयांबद्दल मनापासून धन्यवाद.

Pages