कविता

Submitted by रमा नाम़जोशी on 20 May, 2012 - 11:05

दूरवर असलं क्षितिज तरी मनाची उभारी अफ़ाट,
आठवणींच्या गावी सहज पोचवते मग हिरवळींची पाऊलवाट.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

हे अस लिहुन चारोळी म्हणुन टाका ना

दूरवर असलं क्षितिज तरी
मनाची उभारी अफ़ाट,
आठवणींच्या गावी सहज
पोचवते हिरवळींची पाऊलवाट.

छान आहे Happy