धरमशाला

Submitted by Mandar Katre on 8 May, 2012 - 11:29

धरमशाला या तिबेटी वसाहतीच्या नगरात जून/जुलै /ऑगस्ट महिन्यात जायचे आहे.
तेथील प्रवासाचा/ सहलीचा कोणाला अनुभव आहे का?
हवामान कसे काय असते?
महत्त्वाच्या जागा /बघण्यासारखे स्पॉट कोणते?
खर्च साधारण किती येईल?
तिथे ध्यान / साधना शिकायची असेल तर काही व्यवस्था आहे का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users