दाल करी - फोटोसह

Submitted by दिनेश. on 6 May, 2012 - 14:37
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
दोन जणांसाठी
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
मीच तो.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाजो, खुप पोटभरीची होते हि.
प्रद्युम्न्,वेगळी चव असते.
वर्षू, नक्की. मला पण करुन बघता येतील.

शान कंपनीचा हा मसाला तयार मिळतो, पण पाकिस्तानी उत्पादनावर बहिष्कार टाकल्याने, मसाला घरीच
केला.

करको देखेंगा. मला डाळ वर्गातले काहीच फारसे आवडत नाही. आमचा एक आसिफ नावाचा मेकॅनिक मित्र होता मंजे आहे अजून त्याच्यासाठी कायम अशी दाल रोटी भात बनवून ठेवत. तो कधीही घरी पोहोचला की ते जेवत असे. ती आठवन आली.

माझी एक पाकी -सिंधी मैत्रीण होती .त्यांच्याकडे अशी डाळ व तन्दुर रोटी [घरीच तन्दुर मधे कोळसे पेटवुन तन्दुरी रोटी हिवाळाभर करायचे.]बर्‍याचदा खाल्ली आहे.तिचाकडेच ही तन्दुरी रोटी बनवायला अन तन्दुर मध्ये हात पोळत भाजायलाही शिकले.]ती अप्रतिम चव आठवली.