शंकर-पार्वती

Submitted by जिप्सी on 10 September, 2008 - 09:29

सध्या भुतलावर चालु असलेल्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गणपती बाप्पांच्या कौतुक सोहळ्याबद्दल
शंकर-पार्वती चर्चा तर करत नसतील ना?

Neelkanthehwar_1.jpg

निळ्कंठेश्वर येथे काढलेला फोटो.

गुलमोहर: 

सुंदर! योगेश, तुमच्या भटकंतीचे अप्रुप वाटतं.

प्रीती, चीनू धन्यवाद!

फोटो मस्त! Happy
असं वाटतंय की शंकर साहेब पार्वतीला सांगतायत की 'कसं होणार या देशाचं? Sad

Sgs, आयटी, दक्षिणा धन्यवाद!

दक्षिणा Happy