Submitted by जिप्सी on 10 September, 2008 - 09:29
सध्या भुतलावर चालु असलेल्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गणपती बाप्पांच्या कौतुक सोहळ्याबद्दल
शंकर-पार्वती चर्चा तर करत नसतील ना?
निळ्कंठेश्वर येथे काढलेला फोटो.
गुलमोहर:
शेअर करा
खुपच छान!!
खुपच छान!!
सुंदर!
सुंदर! योगेश, तुमच्या भटकंतीचे अप्रुप वाटतं.
प्रीती,
प्रीती, चीनू धन्यवाद!
छान फोटो
छान फोटो आहे.
मस्त!
मस्त!
फोटो मस्त!
फोटो मस्त!
असं वाटतंय की शंकर साहेब पार्वतीला सांगतायत की 'कसं होणार या देशाचं?
Sgs, आयटी,
Sgs, आयटी, दक्षिणा धन्यवाद!
दक्षिणा