जळ-निर्मळ

Submitted by अभिप्रा on 25 April, 2012 - 22:29

माध्यम : पेन्सिल ( H,4H,3B mechanical)
पिकासात थोडा contrast वाढवलाय

IMG_2947_0.JPGnOV 2011-001.jpg

गुलमोहर: 

वर्क इन प्रोग्रेसचे फोटो न विसरता प्रत्येक वेळेस टाकणे... त्यामुळे लोकांच्या सगळ्या शंका झटक्यात दूर होतात..

फोटोसुध्दा कमी पडावा या पुढे. अगदी डोळ्यादेखत कोणी ग्लासात पाणी भरतंय, त्याचा आवाज येतोय आणि आता ग्लास भरून वाहणार असं वाटतंय.>>>> अगदी सेम Happy नाद खुळा ... जबरदस्त

Pages