जळ-निर्मळ

Submitted by अभिप्रा on 25 April, 2012 - 22:29

माध्यम : पेन्सिल ( H,4H,3B mechanical)
पिकासात थोडा contrast वाढवलाय

IMG_2947_0.JPGnOV 2011-001.jpg

गुलमोहर: 

फोटोसुध्दा कमी पडावा या पुढे. अगदी डोळ्यादेखत कोणी ग्लासात पाणी भरतंय, त्याचा आवाज येतोय आणि आता ग्लास भरून वाहणार असं वाटतंय.>> करोडो मोदक..

धन्य धन्य धन्य !!!! शब्दच सुचत नाहियेत..

ए पळ ए... फोटोच टाकलाय आणि चित्र काढलय म्हणून सांगतीयेस.... Wink

एकदा जरा काढतानाच्या प्रोसेसचे पण फोटो टाका. म्हणजे सगळ्यांचा १०००% विश्वास बसेल की हे चित्रच काढलय..

_____/\_______ महान..

अहाहा. अप्रतिम.
काय सुंदर पारदर्शक ग्लास, त्यातले बुडबुडे आणि पाणि दिसतय.
अप्रतिमच्या पुढची उपमा कुठली द्यावी हाच विचार करतेय. खुप आवडले

एक सांगु का? स्कॅन किंचीत तिरके झालेय. प्लिज सरळ करणार का? अगदी ०.५ अँगलने असेल तिरके.

अभिप्रा ........... अप्रतिम! ...... तु खरंच ग्रेट आहेस. तुझी सर्वच स्केचेस खुप सुंदर असतात.
अरे कुणीतरी ,हिची मुलाखत घ्या ना... म्हणजे हीने अशी स्केचेस काढणे कधी सुरु केले, कुठे शिक्षण घेतले... म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीती मिळेल. मला तर वाटते कि, सगळ्याच कलाकार मायबोलीकरांच्या मुलाखती घ्यायला हव्यातत...उदाहरण... जागु, दिनेशदा,जिप्सी, लालु,रुनी पॉटर.......असे अनेक कलाकार

खूप खूप आभार, सर्वांच्या प्रतिक्रिया वाचून खरंच खूप मस्त वाटतं. एक एक प्रतिक्रिया येते तसं समाधान पाझरत रहातं दिवसभर Happy
पाय, मुलाखत, इ. पासून मी खूप दूर आहे अजून, लाजवू नका प्लिज.

Pages