जुळ्या राजकन्या

Submitted by विशाल कुलकर्णी on 25 April, 2012 - 07:19

आमच्या गच्चीत बहरलेल्या या जुळ्या राजकन्या...

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

इथे दिसत नसल्यास पिकासावर पाहता येतील : https://picasaweb.google.com/101997699933656586230/eHysjD#

विशाल...

गुलमोहर: 

Happy

एक दोन फुलं आली की टाकली माबोवर, उद्योग नाही यांना

आणि शीर्षक काय तर जुळ्या राजकन्या

कैच्याकै

(असे काही ड्यु आय म्हणाले असते)

फुले मस्त आहेत असे मी म्हणतो

अजून येऊद्यात

-'बेफिकीर'!

बेफी Proud तसेही डु.आयडी ना आम्ही कुठे मारतो ते त्यांना माहिती आहे. Wink
आश आभार्स, अनिदा, मस्तच Happy धन्यवाद !

छान आहेत राजकन्या.
जागु, तुझ्या घरी एकदा यायचय. तुझ्याकडे काय नाही हे शोधायला डोळा मारा
धन्यवाद मंडळी स्मित >>>>>>>>>>>मला बी जागू कडं येउद्या की रं Wink

Pages