जुळ्या राजकन्या

Submitted by विशाल कुलकर्णी on 25 April, 2012 - 07:19

आमच्या गच्चीत बहरलेल्या या जुळ्या राजकन्या...

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

इथे दिसत नसल्यास पिकासावर पाहता येतील : https://picasaweb.google.com/101997699933656586230/eHysjD#

विशाल...

गुलमोहर: 

दिसत नाही.>>> पिकासा ब्लॉक आहे का भाऊ तुमच्याकडे? पिकासावरून टाकलेली आहेत ही प्र.चित्रे.
धन्यवाद दिनेशदा, गंधर्व Happy

ही फुले लिलिची नाही डेलियाची आहेत. बरोबर निगप्रेमींनो? डेलियाची फुले चार दिशेला अशा चार राजकन्या पण पाहिल्या आहेत मी. सुरवातीला जास्वंद बघतो आहे असेच वाटले मग खालचे फोटो पाहून कळले ही फुले डेलियाची आहेत. किती फरक पडतो ना अगदी झुम करुन घेतलेला फोटो आणि अगदी दुरवरुन घेतलेला फोटो बघून?!

Pages