फोटो रिक्षा स्टँड...

Submitted by सेनापती... on 24 April, 2012 - 20:45

विरंगुळा म्हणून वाहते बाफ झाले आणि त्यातही लोक रिक्षा फिरवू लागले. (फिरवू देत.. त्यांना कोण अडवणार म्हणा.. Proud ) वाहत्या बाफमधून देखील जे/ज्यांचे लिखाण उपेक्षित होते (असे त्यांना वाटत होते :P) त्यांनी अजून वेगळे वाहते बाफ काढले. शेवटी रिक्षासाठी वेगळा स्टँड बनला आणि लोकांना अधिकृतपणे तिथे रिक्षा पार्क करता येऊ लागली. पण तरीही एक गट उपेक्षित राहिलाच. Proud

तो म्हणजे प्र.चि. टाकणाऱ्या लोकांचा. ह्या लोकांचे धागे जबरी, वाहवा, मस्त टिपलाय असे प्रतिसाद घेऊन गेले की फारसे वर येत नाहीत. त्यांची जागा नावे प्र.चि. धागे घेतात.

ह्या ठिकाणी तुमच्या (म्हणजे तुम्ही काढलेल्या :P) कुठल्याही विषयावर काढलेल्या फोटोंची रिक्षा अपेक्षित आहे. जमल्यास फोटो कुठे घेतला आहे ते पण लिहा.
.
.
.
चला तर मग रिक्षा लावा... Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यावेळेस अजुनही 'कास' बहरलेच नाहीये >> मग हे फोटो मागच्या वर्षीचे आहेत का? Uhoh

फोटो मस्तच. आणि आधी लिखाण पूर्ण करून मग फोटो काढल्यास ते जास्त सुंदर येतात. Wink

विशाल, ऑगस्टमधे पुर्ण बहरलेलं असतं. सप्टेंबरमधे सुकायला लागतं. आता पर्यंत अर्ध सुकलं असेल रे. मी या वर्षी कशी बरं विसरले? गेलेच नाही.

ह्यावर्षी फुलच आली नाहियेत.>>>
+++१००००

मी परवाच जावून आलो, ०९ तारखेला

का रे ?

जौदे विशल्या असं दोन तीन वर्षे झालं की मग हवशे,नवशे, गवशे कमी होतील आणि दर्दी माणसच फक्त जातील.

उंब्रज येथील एक शेत
A001.JPG

कोळीसरे येथील लक्ष्मी-केशव देवळाशेजारी
A002.JPGकोळीसरे येथील लक्ष्मी-केशव देऊळ व परिसर
A003.JPGA004.JPGA005.JPGA006.jpgजयगड जेट्टी
A007.JPGA008.JPGA009.JPG

>A010.JPGA011.JPGA012.JPGA013.JPGA014.JPGA015.JPGA016.JPGA017.JPGA018.JPGA019.JPGगुहागर येथील दुर्गादेवी मंदिर
A020_Guhagar.JPGA021_Guhagar.JPGA022_Guhagar.JPGA023_Guhagar.jpgधोपावे जेट्टी
A024_Dhopave.JPGA025_Dhopave.JPGA026_Dhopave.JPGA027_Dhopave.JPG