विरंगुळा म्हणून वाहते बाफ झाले आणि त्यातही लोक रिक्षा फिरवू लागले. (फिरवू देत.. त्यांना कोण अडवणार म्हणा.. ) वाहत्या बाफमधून देखील जे/ज्यांचे लिखाण उपेक्षित होते (असे त्यांना वाटत होते :P) त्यांनी अजून वेगळे वाहते बाफ काढले. शेवटी रिक्षासाठी वेगळा स्टँड बनला आणि लोकांना अधिकृतपणे तिथे रिक्षा पार्क करता येऊ लागली. पण तरीही एक गट उपेक्षित राहिलाच.
तो म्हणजे प्र.चि. टाकणाऱ्या लोकांचा. ह्या लोकांचे धागे जबरी, वाहवा, मस्त टिपलाय असे प्रतिसाद घेऊन गेले की फारसे वर येत नाहीत. त्यांची जागा नावे प्र.चि. धागे घेतात.
ह्या ठिकाणी तुमच्या (म्हणजे तुम्ही काढलेल्या :P) कुठल्याही विषयावर काढलेल्या फोटोंची रिक्षा अपेक्षित आहे. जमल्यास फोटो कुठे घेतला आहे ते पण लिहा.
.
.
.
चला तर मग रिक्षा लावा...
यावेळेस अजुनही 'कास' बहरलेच
यावेळेस अजुनही 'कास' बहरलेच नाहीये >> मग हे फोटो मागच्या वर्षीचे आहेत का?
फोटो मस्तच. आणि आधी लिखाण पूर्ण करून मग फोटो काढल्यास ते जास्त सुंदर येतात.
मानुषी लव्हली पेट विश्ल्या
मानुषी लव्हली पेट
विश्ल्या अजून किती बहरायला हवं?
विशाल, ऑगस्टमधे पुर्ण बहरलेलं
विशाल, ऑगस्टमधे पुर्ण बहरलेलं असतं. सप्टेंबरमधे सुकायला लागतं. आता पर्यंत अर्ध सुकलं असेल रे. मी या वर्षी कशी बरं विसरले? गेलेच नाही.
ह्यावर्षी फुलच आली नाहियेत.
ह्यावर्षी फुलच आली नाहियेत.
ह्यावर्षी फुलच आली
ह्यावर्षी फुलच आली नाहियेत.>>>
+++१००००
मी परवाच जावून आलो, ०९ तारखेला
२-३ वर्ष कोणीच तिथे जाउ नका
२-३ वर्ष कोणीच तिथे जाउ नका बरं...
का रे ?
का रे ?
जगु द्या फुलांना..
जगु द्या फुलांना..
सेना प्रचंड अनुमोदन !! माधव,
सेना प्रचंड अनुमोदन !!
माधव, दक्षी हे फोटो गेल्या वर्षीचे आहेत
यंदा बहुतेक ऑनलाईन बुकींगच्या
यंदा बहुतेक ऑनलाईन बुकींगच्या निषेधार्थ फुलांनी पण उगवायचे नाही असे ठरवेले दिसत्येय
जौदे विशल्या असं दोन तीन
जौदे विशल्या असं दोन तीन वर्षे झालं की मग हवशे,नवशे, गवशे कमी होतील आणि दर्दी माणसच फक्त जातील.
झक्या.. दरवर्षी नवे
झक्या.. दरवर्षी नवे हौशे-गौशे-नवशे तयार होतात यार..
काय, बालचित्रवाणी आणि सुंदर
काय, बालचित्रवाणी आणि सुंदर माझा बाप्पा ची तयारी करून घेताय ना छोट्यांकडून?
(No subject)
जल्ला एक तरी कुलू द्या..
जल्ला एक तरी कुलू द्या..
(No subject)
नाश्ता झाला का दोस्तान्नो...
नाश्ता झाला का दोस्तान्नो...
उंब्रज येथील एक शेत कोळीसरे
उंब्रज येथील एक शेत
कोळीसरे येथील लक्ष्मी-केशव देवळाशेजारी
कोळीसरे येथील लक्ष्मी-केशव देऊळ व परिसर
जयगड जेट्टी
>गुहागर येथील दुर्गादेवी मंदिर
धोपावे जेट्टी
हे गुहाघर आहे का?
हे गुहाघर आहे का?
कॅप्शन्स विसरलो. टाकतो
कॅप्शन्स विसरलो. टाकतो
नवा परवाना काढून पून्हा
नवा परवाना काढून पून्हा रिक्षा सूरू करतोय.