बाणगंगा
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
35

धन्यवाद, सुधिर, स्केचेस केलि
धन्यवाद,
सुधिर,
स्केचेस केलि होती स्पॉट वर+ फोटो रेफरंस पण वापरलेत फायनल पेंटीम्ग करताना.
फारच सुंदर! सावल्या आवडल्याच!
फारच सुंदर! सावल्या आवडल्याच! निनाद >>>+१
जबरदस्त आहे हे चित्र सुंदरच
सुंदर
सुंदर
खुपच मस्त आलय.... वर्चा
खुपच मस्त आलय.... वर्चा पोर्शन अगदी प्रोफ़ेशनल आलाय.. त्यामानाने पाण्याच रिफ़्लेक्षन थोड कमी प्रोफ़ेशनल आलय...
निव्वळ अप्रतिम आहे हे...!!
निव्वळ अप्रतिम आहे हे...!!
Pages