ओळख

Submitted by अनया शिर्के on 23 April, 2012 - 08:19

मायबोलीच्या सर्व मित्र मैत्रिणीना माझे अभिवादन!!
मी अनया शिर्के, आजच मायबोलीची सभासद झाले, फक्त ओळख करून देण्यासाठी मी इथे लिहित आहे .
माझ्या कथा मी नक्कीच इथे पोस्ट करेन आणि अपेक्षा करते की तुम्ही सगळे मला साथ द्याल.
शुभ दिन!!!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जाम मोठी आहे कादंबरी.....
अनया शुभ दिन तुम्हाला पण.........

मा. बो. वर आपले स्वागत. पु.ले.शु. Happy Happy Happy

फार अपेक्षा ठेऊन लिहु नका आणि प्रतिसादांची काळजी न करता आपण आपले लिखाण चालू ठेऊ शकत असाल तरच लिहा. येथेही कंपुगिरीची (ग्रुपीझम) लागण झालेली आहे. Wink

छान

Lol