Submitted by इंद्रधनुष्य on 20 April, 2012 - 05:57
प्रचि १ पायरीचा मळा - कोंगळे गाव
प्रचि २ अडखल मुर्डी पुल
प्रचि ३ वाकड्या आंजार्ल्यावरून
प्रचि ४ आंजार्ले
प्रचि ५ हर्णेचा समुद्र
प्रचि ६ सुवर्णदुर्ग - उजविकडे फत्तेगड
प्रचि ७ कनकदुर्गा वरील लाईट हाऊस
प्रचि ८ गोवागड
प्रचि ९ Canon पाहुनी तिरा वर कुजबुजल्या होड्या...
प्रचि १० हर्णे किनारी भरणारा मासळी बाजार
प्रचि ११ सिगल
प्रचि १२ रत्नाकर
प्रचि १३ फुलोरा
प्रचि १४ रानमेवा
प्रचि १५ समुद्रधन
प्रचि १६ कड्यावरचा गणपती
प्रचि १७ पांगारा
प्रचि १८ माडांच्या बागेत
प्रचि १९ चैत्र पौर्णिमा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त फ़ोटो
मस्त फ़ोटो
२,११,१९ लई खास!
२,११,१९ लई खास!

मस्त फोटो
मस्त फोटो
व्वा छान प्रकाशचित्रे!
व्वा छान प्रकाशचित्रे!
आंजर्ले, आडेकडा, जोग नदिवरचा पुल, हर्णे, सुवर्णदुर्ग, कनकदुर्ग, हर्णे बंदर, या भागात काहीक दिवसापूर्वी केलेली भटकंती तुमच्या प्र. चि. मार्फत पुन्हा एकदा अनुभवता आली.
धन्यवाद...
मस्त फोटो रे इंद्रा!! हर्णै
मस्त फोटो रे इंद्रा!! हर्णै आंजर्ले.... आहाहा!!! माहेरी गेल्यासारखे वाटले एकदम!
कधी गेल्ता रे तु?
सह्ही!!!!!!!!!! सगळेच फोटो
सह्ही!!!!!!!!!! सगळेच फोटो
छानैत फोटोज.. आवडलं मामाचं
छानैत फोटोज.. आवडलं मामाचं गाव..
मस्त फोटोज
मस्त फोटोज
मस्त मस्त.
मस्त मस्त.
इंद्रा, पहिला आणि शेवटचा एकदम
इंद्रा, पहिला आणि शेवटचा एकदम भारी. पायरीचा मळा म्हणजे काय?
रच्याकने त्या वळणावरून तुला वळायची बुद्धी सुचली काय?
अ प्र ती म !
अ प्र ती म !
सुंदर! सगळे फोटो छान!
सुंदर! सगळे फोटो छान!
मस्त चैत्र पौर्णिमा अति खास
मस्त
चैत्र पौर्णिमा अति खास !
मस्तच. मासे सोडून सर्व फोटो
मस्तच. मासे सोडून सर्व फोटो आवडले. गौरीमला मम.
धन्यवाद मंडळी... यंदाच्या
धन्यवाद मंडळी...
यंदाच्या दापोली वारितील काही प्रकाशचित्र...

प्रकाशचित्र १: तामसतीर्थ
प्रकाशचित्र २: लाडघर

प्रकाशचित्र ३: पाळंदे

प्रकाशचित्र ४: हर्णे

प्रकाशचित्र ५: आंजार्ले

प्रकाशचित्र ५: आडे

वॉव, अप्रतिम.
वॉव, अप्रतिम.
मस्त. पाळंद्याच्या वाळूचा पोत
मस्त.
पाळंद्याच्या वाळूचा पोत इतका मस्त पकडला आहेस फोटोत की पायाला तो मऊसूत स्पर्श जाणवला.
मस्त फोटो आहेत.....तो शेवट चा
मस्त फोटो आहेत.....तो शेवट चा विशेष आवडला....
फळांमधे मधले रामफळ आहे का ?
फळांमधे मधले रामफळ आहे का ?
मस्त!
मस्त!
फळांमधे मधले रामफळ आहे का ?
फळांमधे मधले रामफळ आहे का ? >> हो.माहेरचि आठवण झालि.अक्षरशः आम्हि त्या राम फळात लोळत होतो असे म्हंटले तरि चालेल
निव्वळ अप्रतिम!
निव्वळ अप्रतिम!
केवळ सुपर्ब ......
केवळ सुपर्ब ......
मस्त रे.
मस्त रे.
अप्रतिम फोटो !!
अप्रतिम फोटो !!
भन्नाट ...... खूपच सूंदर
भन्नाट ......
खूपच सूंदर
इंद्रा, वरचे सहाही फोटो अ प्र
इंद्रा, वरचे सहाही फोटो अ प्र ति म!!!
पहिले दोन फोटोंचे कंपोझिशन खुपच आवड्ले. मी ढापणार ते दोन फोटोज.
खासच रे...
खासच रे...
Pages