Submitted by इंद्रधनुष्य on 20 April, 2012 - 05:57
प्रचि १ पायरीचा मळा - कोंगळे गाव
प्रचि २ अडखल मुर्डी पुल
प्रचि ३ वाकड्या आंजार्ल्यावरून
प्रचि ४ आंजार्ले
प्रचि ५ हर्णेचा समुद्र
प्रचि ६ सुवर्णदुर्ग - उजविकडे फत्तेगड
प्रचि ७ कनकदुर्गा वरील लाईट हाऊस
प्रचि ८ गोवागड
प्रचि ९ Canon पाहुनी तिरा वर कुजबुजल्या होड्या...
प्रचि १० हर्णे किनारी भरणारा मासळी बाजार
प्रचि ११ सिगल
प्रचि १२ रत्नाकर
प्रचि १३ फुलोरा
प्रचि १४ रानमेवा
प्रचि १५ समुद्रधन
प्रचि १६ कड्यावरचा गणपती
प्रचि १७ पांगारा
प्रचि १८ माडांच्या बागेत
प्रचि १९ चैत्र पौर्णिमा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भन्नाट इंद्रा! मस्त
भन्नाट इंद्रा! मस्त फोटो.
पहिले दोन, शेवटचे दोन, ९ आणि ११ खूप आवडले मला.
मस्त प्रचि... कोणतं गाव हे?
मस्त प्रचि... कोणतं गाव हे?
.सुंदर फ़ोटो............खूप
.सुंदर फ़ोटो............खूप आवडले !!
मामाच्या गावाला जाऊऽया... क धि येउ.....????
अलिबाग का रे??? फोटो मस्तच
अलिबाग का रे???
फोटो मस्तच एकदम..
प्र.चि. ६ आणि १० वरून हर्णै
प्र.चि. ६ आणि १० वरून हर्णै वाटतंय. प्र.चि. १६ मधला गणपती आंजर्ल्याचा ना रे?
व्वा! प्रचि २ मधला तो रस्ता
व्वा! प्रचि २ मधला तो रस्ता कसला भन्नाट दिसतोय!!
सहीच!
वा सगळे फोटो मस्त.
वा सगळे फोटो मस्त.
छान आहेत फ़ोटो. आवडले.
छान आहेत फ़ोटो. आवडले.
इंद्रा खुपच छान फोटो.. कुठला
इंद्रा खुपच छान फोटो.. कुठला रे गाव? मामाच्या गावी इतकी सारी फळं? १ ला फोटो अगदि १ नंबर आहे.
जबरी आहेत रे फोटो. खरच क्लास
जबरी आहेत रे फोटो.
खरच क्लास आहेत.
जबरीच सगळे फोटोस
जबरीच सगळे फोटोस
अरे व्व्वा. मस्त च रे !!!
अरे व्व्वा.
मस्त च रे !!!
झकास
झकास
मस्त!
मस्त!
वा वा लय भारी!
वा वा लय भारी!
मस्तं फोटोज...
मस्तं फोटोज...
sunder............
sunder............
फोटो माझ्या गावच्या आसपासचेच
फोटो माझ्या गावच्या आसपासचेच वाटताहेत.
हर्णे ना ??? सगळे फोटो छान.
कोळबी, माखल्या, हलवा, शिंप्या, बांगडे व्वा.
हर्णे, कड्यावरचा गणपती, गोवा
हर्णे, कड्यावरचा गणपती, गोवा किल्ला... मस्तच...
माझा झब्बू...
ह्यातला चौथा आणि शेवटचा फोटो.. 
व्वा!!! मस्त फोटु एक फोटो
व्वा!!! मस्त फोटु

एक फोटो झुकझुक अगीन गाडीचा पण टकायचास ना
मस्त. २, ४, १९ - हे खूप
मस्त.
२, ४, १९ - हे खूप आवडले !!!!
सगळेच अप्रतिम !!
सगळेच अप्रतिम !!
सुंदर फोटो!!!! मामाचे गाव
सुंदर फोटो!!!!
मामाचे गाव कोणते ते तर सांगा.
एकसे एक आलेत फोटो. खूप मस्त.
एकसे एक आलेत फोटो. खूप मस्त.
बढीया.. शेवटचे २ फार आवडले.
बढीया.. शेवटचे २ फार आवडले.
मस्त फोटोज ! मला १३ १४ १५ खुप
मस्त फोटोज !
मला १३ १४ १५ खुप आवडले
मस्त रे अप्रतिम
मस्त रे अप्रतिम
सुपर्ब!!!!
सुपर्ब!!!!
क्लास फोटोज !!!! काही फोटो तर
क्लास फोटोज !!!! काही फोटो तर खूप आवडले.. मी मिसले तर..
Mast photos Kahi photo agdi
Mast photos
Kahi photo agdi khas !
Pages