शुक्र रवि युति

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago
Time to
read
<1’

येथे चिमण व आस्चिग यांचे लिखाण, नंतर सावकाशीने इथे वाचता यावे म्हणून मी इथे नुसतेच चिकटवले होते - मला अजून सगळे कळले नाही. (त्यामुळे, मायबोलीवरील पद्धतीप्रमाणे काहीतरी अर्वाच्य, कुजकट प्रतिसाद द्यायला पाहिजेत, पण आताशा बहुतेक सगळेच तसे करतात, त्यात आणखी माझी भर कशाला?)
(टीप - या लेखाचा सहलेखक मायबोली वरील खगोलशास्त्रज्ञ आशिष (आश्चिग) आहे. त्यामुळे काही प्रश्न असल्यास त्याला विचारा. Proud )

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

आणि आकृत्या नसल्याने मजा जाते की!
मूळ लेखाचा दुवा तर द्यायचा!!

की तुम्हालाबी भिती वातली की अ‍ॅडमीन तो धागा बंद पाडतील म्हणून (तरी लिंबूने पण काही तरी बरे लिहिल्या गेले आहे असे म्हंटल्याचे स्मरते).

चिमण, आस्चिग, धन्यवाद.
मला वाटले हे मी माझ्या रंगीबेरंगी पानावर फक्त माझ्या सोयीसाठी लिहीले होते, इतर लोक प्रतिसाद मला का देतात माहित नाही. पण आता जे कुणि चुकून इथे येतील, ते तुमचे प्रतिसाद पाहून योग्य ठिकाणी जातील, व शिव्या द्यायला इथे येतील, अशी आशा आहे. काहीहि चांगले दिसले की त्यावर घाण करायची हे आजकाल मायबोलीवरील बरेच लोक करू लागले आहेत, ते इथे होऊ दे. (त्याने मला काही फरक पडत नाही म्हणा! )

माझे वाचून झाले, मला त्यातले समजायचे ते समजले की संपादित करून मी इथून हलवीन.

अहो झक्की, जरा मेल बिल बघा आणि उत्तर द्या. तसंच योग्य बीबीला , योग्य वेळी उत्तर द्यायला विसरु नका.

झक्कीकाका, सहज माहिती म्हणून सांगतो आहे की दुवा निवडक १० मध्ये नोंदवून नंतरही शोधाशोध न करता बघता येतो. अधिक माहितीसाठी माझी आवडती १० पानं इथे बघा.