Submitted by मिडासटच on 14 April, 2012 - 02:17 किती मोठ्ठा दिवस आहे हा, देवा किती कठीण लढाई आहे ही, जगण्याची... किती विश्वासाने होते मनं भरलेले कितीतरी तुझ्या विचाराने ओतप्रोत असलेले... किती कठीण जगणे आहे रे......... मित्रा हिच आहे जीवनयात्रा, हिच आहे जीवनयात्रा... गुलमोहर: कविताशब्दखुणा: मिडासटचसुधिर मतेशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail