ईशानी ची चित्रे

Submitted by चित्रा on 10 April, 2012 - 05:36

ईशानी ९ वर्षांची असून तिने या वर्षी ४ थी ची परिक्षा दिली आहे. हि चित्रे तिने केवळ पाहुन काढली आहेत.
अजून तरी आम्ही तिला चित्रकलेचे कोणतेही प्रशिक्षण दिलेले नाही. या वर्षी मात्र ते द्यायचं असं ठरवलेलं आहे. Happy

IshaaniSutar-1.jpgIshaaniSutar-2.jpg

गुलमोहर: 

सगळ्यांना खुप खुप धन्यवाद् !!

खरोखरच, तुमच्या भरभरून आलेल्या प्रतिसादांनी लेकीचा कॉन्फिडेंस खुपच वाढला आहे.

@ वर्षा आणि अभिप्रा - तुमच्या स्केचेस ची ईशानी अगदी fan आहे.

@ अवल - चॉक्लेट मिळाले बरं का Happy

Pages