"ग्रीष्म" — "दाहक-मनमोहक"

Submitted by जिप्सी on 9 April, 2012 - 00:47

"ग्रीष्म" — दाहक-मनमोहक

सध्या जिवाची काहिली करणारा दाहक उन्हाळा सुरू झालायं. अशा या कडक उन्हाळ्या घराबाहेर पडायलाही नकोसं वाटतं. पण हा उन्हाळा थोडासा सुसह्य होतो तो जागोजागी बहरलेल्या लाल, पिवळ्या, निळ्या रंगाच्या पुष्पांनी सजलेल्या वृक्षांनी. अगदी कडक उन्हातही डोळ्यांना थंडावा देण्याचं काम हि फुले चोख बजावतात. चला तर मग याच बहरलेल्या फुलांना पाहुन ग्रीष्माची दाहकता थोडी कमी करूया. Happy

African tulip flowers/Spathodea
प्रचि ०१

प्रचि ०२
पळस
प्रचि ०३
शाल्मली/काटेसावर
प्रचि ०४

प्रचि ०५
गुलमोहर
प्रचि ०६
उर्वशी
प्रचि ०७

प्रचि ०८
अंजनी
प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११
पिवळा बहावा
प्रचि १२

प्रचि १३
पांढरा बहावा
प्रचि १४

प्रचि १५
पीतमोहर/सोनमोहर
प्रचि १६

प्रचि १७
शिवण (गंभारी)
प्रचि १८
कॅशिया कुळातील एक फुल
प्रचि १९
गुलाबी टॅबेबुया
प्रचि २०
कनकचंपा/रामधनचंपा
प्रचि २१

प्रचि २२
एडेनियम
प्रचि २३
गुलाबी तामण
प्रचि २४
लसुणवेल
प्रचि २५
???
प्रचि २६
मुचकुंद
प्रचि २७

प्रचि २८
Castanospermum australe
प्रचि २९
Roupellina boivinii Apocynaceae
प्रचि ३०
कौशी
प्रचि ३१

प्रचि ३२
कुसुम/कुसुंब फुलोरा
प्रचि ३३
कुसुम/कुसुंब पालवी
प्रचि ३४
वरूण/वायवर्ण
प्रचि ३५
पीतमोहर
प्रचि ३५
गुलाबी चाफा
प्रचि ३६
लाल/गुलाबी चाफा
प्रचि ३७

गुलमोहर: 

monalip ला अनुमोदन!
>>सुंदर. आता तुच आमची शब्दसंपदा वाढव रे बाबा. तुला प्रतिसादात काय लिहावे हे आताशी सुचतच नाही बघ. <<

अतिशय सरस आहेत एक एक चित्रं!

जिप्सी, एकसे एक फोटोज आहेत. तुझं कौतुक करायला शब्दच उरले नाहीएत.

ते पुर्ण झाडाचे फोटोज टाकलेस हे मस्त काम केलंस. Happy रस्त्यात दिसली झाडं तर नावासकट माहित आहेत ना आता.

पहिलं सुपर इंपोज आणि शिर्षक दोन्ही एकदम समर्पक तुझ्या थीमसाठी. Happy

बहाव्याच झाड आणि त्याला लागलेल्या शेन्गा दिसत आहेत का? ह्या लटकलेल्या शेंगाना नेम लावुन छोटे दगड मारण्याचा आमचा उन्हाळी खेळ होता. गुरं वळता वळता तेवढाच टाइमपास. शेंगा नीट दिसाव्यात म्हणुन फोटो मोठ्या आकारात टाकलेला आहे.

From mixed emotions" alt="" />

जिप्सी सुंदर फुलं
नावं दिल्याबद्दल धंन्यवाद.
मुचकुंदचं झाड माझ्या घरा मागे आहे पण त्याचं नाव माहित नव्हतं. आज कळलं.

Pages