"ग्रीष्म" — दाहक-मनमोहक
सध्या जिवाची काहिली करणारा दाहक उन्हाळा सुरू झालायं. अशा या कडक उन्हाळ्या घराबाहेर पडायलाही नकोसं वाटतं. पण हा उन्हाळा थोडासा सुसह्य होतो तो जागोजागी बहरलेल्या लाल, पिवळ्या, निळ्या रंगाच्या पुष्पांनी सजलेल्या वृक्षांनी. अगदी कडक उन्हातही डोळ्यांना थंडावा देण्याचं काम हि फुले चोख बजावतात. चला तर मग याच बहरलेल्या फुलांना पाहुन ग्रीष्माची दाहकता थोडी कमी करूया. 
African tulip flowers/Spathodea
प्रचि ०१
प्रचि ०२
पळस
प्रचि ०३
शाल्मली/काटेसावर
प्रचि ०४
प्रचि ०५
गुलमोहर
प्रचि ०६
उर्वशी
प्रचि ०७
प्रचि ०८
अंजनी
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
पिवळा बहावा
प्रचि १२
प्रचि १३
पांढरा बहावा
प्रचि १४
प्रचि १५
पीतमोहर/सोनमोहर
प्रचि १६
प्रचि १७
शिवण (गंभारी)
प्रचि १८
कॅशिया कुळातील एक फुल
प्रचि १९
गुलाबी टॅबेबुया
प्रचि २०
कनकचंपा/रामधनचंपा
प्रचि २१
प्रचि २२
एडेनियम
प्रचि २३
गुलाबी तामण
प्रचि २४
लसुणवेल
प्रचि २५
???
प्रचि २६
मुचकुंद
प्रचि २७
प्रचि २८
Castanospermum australe
प्रचि २९
Roupellina boivinii Apocynaceae
प्रचि ३०
कौशी
प्रचि ३१
प्रचि ३२
कुसुम/कुसुंब फुलोरा
प्रचि ३३
कुसुम/कुसुंब पालवी
प्रचि ३४
वरूण/वायवर्ण
प्रचि ३५
पीतमोहर
प्रचि ३५
गुलाबी चाफा
प्रचि ३६
लाल/गुलाबी चाफा
प्रचि ३७
ग्रिष्माची चाहूल सुरेख !
ग्रिष्माची चाहूल सुरेख !
monalip ला अनुमोदन! >>सुंदर.
monalip ला अनुमोदन!
>>सुंदर. आता तुच आमची शब्दसंपदा वाढव रे बाबा. तुला प्रतिसादात काय लिहावे हे आताशी सुचतच नाही बघ. <<
अतिशय सरस आहेत एक एक चित्रं!
मस्तच रे.
मस्तच रे.
जिप्सी, एकसे एक फोटोज आहेत.
जिप्सी, एकसे एक फोटोज आहेत. तुझं कौतुक करायला शब्दच उरले नाहीएत.
ते पुर्ण झाडाचे फोटोज टाकलेस हे मस्त काम केलंस.
रस्त्यात दिसली झाडं तर नावासकट माहित आहेत ना आता.
पहिलं सुपर इंपोज आणि शिर्षक दोन्ही एकदम समर्पक तुझ्या थीमसाठी.
बहाव्याच झाड आणि त्याला
बहाव्याच झाड आणि त्याला लागलेल्या शेन्गा दिसत आहेत का? ह्या लटकलेल्या शेंगाना नेम लावुन छोटे दगड मारण्याचा आमचा उन्हाळी खेळ होता. गुरं वळता वळता तेवढाच टाइमपास. शेंगा नीट दिसाव्यात म्हणुन फोटो मोठ्या आकारात टाकलेला आहे.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद लोक्स
प्रतिसादाबद्दल धन्यवाद लोक्स
झक्कास धन्स रे बहाव्याच्या शेंगाचा फोटो टाकल्याबद्दल.
सुरेख ग्रीष्म!
सुरेख ग्रीष्म!
मस्त मस्त...
मस्त मस्त...
सुरेख!
सुरेख!
व्वा मित्रा.... काय एकेक रंग
व्वा मित्रा....
काय एकेक रंग आहेत...
खरच दाहक तरीही मनमोहक...
खरच फार सुन्दर.....!!!
खरच फार सुन्दर.....!!!
झक्कास ...
झक्कास ...
सही...अंजनी खास !
सही...अंजनी खास !
एकेक सुंदर फोटो .. मस्त वाटलं
एकेक सुंदर फोटो .. मस्त वाटलं एकदम!!
काय रंगांची उधळण बंदिस्त
काय रंगांची उधळण बंदिस्त केलीय कॅमेरात ! अफलातून !!
जिप्सी सुंदर फुलं नावं
जिप्सी सुंदर फुलं
नावं दिल्याबद्दल धंन्यवाद.
मुचकुंदचं झाड माझ्या घरा मागे आहे पण त्याचं नाव माहित नव्हतं. आज कळलं.
Pages