मायबोली पुस्तकखुणा (बूकमार्क)
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
4 वर्ष ago
81
मायबोलीचा आणि मायबोलीकरांचा साहित्याशी बराच जुना संबंध आहे. तो अजून दृढ कसा करता येईल, या विचारात असताना पुस्तकखुणा (bookmarks) तयार करण्याचे सुचले.
या पुस्तकखुणांवर मायबोलीकर कवींच्या कविता असणंच उत्तम, असं वाटलं आणि मायबोलीकर कवींना याबद्दल विचारल्यावर त्यांनीही लगेच परवानगी दिली. त्यातून तयार झाला पुस्तकखुणांचा हा पहिला संच.
या उपक्रमात आपल्या कवितांचा समावेश करू दिल्याबद्दल पेशवा, मिल्या, नीधप, जयवी, श्यामली आणि बेफिकीर यांचे मनःपूर्वक आभार.
विषय:
प्रकार:
शेअर करा
वाह! पेशव्याचे बूकमार्क खरे
वाह!
पेशव्याचे बूकमार्क खरे तर बुकमेकर्स आहेत...
पेशवा, मिल्या, नीधप, जयवी,
पेशवा, मिल्या, नीधप, जयवी, श्यामली आणि बेफिकीर यांचे अभिनंदन!!
मायबोली पुस्तकखुणांची कल्पना खरंच अभिनव आहे
मस्त
मस्त
सुंदर!! एकदम मस्त!! मलाही
सुंदर!! एकदम मस्त!!
मलाही हवेत.
सुंदर....
सुंदर....

एका खरेदीवर किती बुकमार्क्स
एका खरेदीवर किती बुकमार्क्स मिळतील ते कळेल का? प्रत्येक पुस्तकाला एक की एका खरेदीवर एक म्हणजे त्याप्रमाणे मला पुस्तके एकाच कार्टमध्ये टाकायची की वेगवेगळ्या हे ठरवता येईल.
छान कल्पना. आता बुकमार्क्स वर
छान कल्पना.
आता बुकमार्क्स वर रेसेपीज टाकुन त्याचे कुकमार्क्स बनवा.
झकास कल्पना ! बर्याच
झकास कल्पना !
बर्याच दिवसांनी पेशव्याचे शब्द वाचले आणि ..... काय सांगावं? जाऊ दे.
मिल्याच्या ओळीही लई झ्याक.
कुकमार्क्स : अगदी अगदी
तुझे माबो वर दर्शन झाले
तुझे माबो वर दर्शन झाले ह्यानेच कीबोर्ड भरून आला आहे....
>>नुसते बुकमार्क पण विकत घेता
>>नुसते बुकमार्क पण विकत घेता यायला हवेत.
अगदी अगदी......
@रूनी पॉटर ५०० रू पर्यंतच्या
@रूनी पॉटर
५०० रू पर्यंतच्या पुस्तक खरेदीवर १ बुकमार्क
१०००रू पर्यंतच्या पुस्तक खरेदीवर २ बुकमार्क
१५०० रु पर्यंतच्या पुस्तक खरेदीवर ३ बुकमार्क
....
.....
असे बुकमार्क दिले जातील
पेशवा, बुकमार्कवर मावतील अशा
पेशवा, बुकमार्कवर मावतील अशा साय-फाय कथा लिहिल्या तर ...
मला हे बुकमार्क उलटे वाटत
मला हे बुकमार्क उलटे वाटत आहेत . topsy-turvy. or I am wrong???
झकास आयडीया. मृची आयडीया पण
झकास आयडीया.

मृची आयडीया पण छाने. कॅलेंडर आमचं किरणफॉन्टच बनतंच ते वापरता येईल हवं तर.
मला 'जयवी' ह्यांचा बुकमार्क
मला 'जयवी' ह्यांचा बुकमार्क मिळाला हे त्यांना मी सांगितलच होतं..तो स्कॅन करेपर्यंत इथे लिहायची थांबले होते.
पेशवा, जयवी, मिल्या, नीरजा पटवर्धन, बेफिकीर व श्यामली यांचे अभिनंदन आणि मायबोलीचे ह्या उपक्रमाबद्दल मनापासून आभार व खूप कौतुक!
मि स्वतःच्या कविता देऊ
मि स्वतःच्या कविता देऊ बूकमार्क्स साथि
वा ... सुंदर ... झक्क्स
वा ... सुंदर ... झक्क्स ....
नुस्ते बूकमार्क्स विकाणार का? भेट द्यायला पण खुप छान आहे.
मस्तच कल्पना. सर्व कवींचे
मस्तच कल्पना. सर्व कवींचे अभिनंदन.
हे बूकमार्क्स मिळणं आजकाल बंद
हे बूकमार्क्स मिळणं आजकाल बंद झालयं का? कारण मी पुस्तक घेतली तेव्हा मला नाही मिळाले.
हे बुकमार्क्स आत्ता गेल्या
हे बुकमार्क्स आत्ता गेल्या महिन्यात हाती पडले. छान आहेत. मला दोन सेट मिळाले होते. एक गिफ्ट दिला. ज्यांना दिला त्यांना पण खूप आवडले.
पावसाळी हवेने कदाचित पण कागद मऊ पडला आहे. पुन्हा बुकमार्क्स काढले तर लॅमिनेट करून मग वाटप करा कृपया. म्हणजे ते दोरे काढून लॅमिनेट करून त्यावर पंच करून पुन्हा दोरे बांधण्याचा उद्योग करावा लागणार नाही.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून
या उपक्रमाचा एक भाग म्हणून माझ्या ओळी निवडल्याबद्दल मायबोली प्रशासनाला मनःपूर्वक धन्यवाद!
उशीरच झालाय खरतर पण तरी...
Pages