इथे फक्त खादाडीचीच चर्चा आहे. त्यात माझाही वाटा आहे.
आता खादाडी शक्य नाही.
गटग करायचं झालं तर माबोकरांचं स्वतःचं रेस्टॉरंट दिसतं आहे.
Namaskar,
Borivali west la aamcha swatacha hotel aahe. Samarth, the family restaurant. Gorai la aahe, Maxus mall chya thodasa pudhe, gorai creek roadla. Malwani, chinese ani Indian menu available aahe. Tumhi nakki visit kara kiva zomato ani swiggy varun pan order karu shakta. Sadhya chinese menu var 10 % discount chalu aahe.
धागा वाहिला तर हा प्रतिसाद वाहून जाईल म्हणून कॉपी पेस्ट करून ठेवतो.
यातील चंगू मंगु मिसळ आणि भोलेनाथ समोसा मस्त आहे. >>>
मी चंगु मंगूचा वडापाव खाल्ला आहे तो आवडतो आमच्याकडे पण मिसळ कधी ट्राय नाही केली.
भोलानाथचा समोसा नाही माहीत. आता ट्राय करेन.
मला समोसा मधुरमचा आवडतो झणझणीत असतो. मधुरमची जिलबी, बंगाली मिठाया, फरसाण आवडते.
वडा पाव सनाता स्नॅक्सचा किंवा लाडू सम्राटचा. सनाता स्नॅक्स दहिसर पुलाजवळ आहे. टिपिकल मराठी हॉटेल आहे आणि मराठी पदार्थ चांगले आहेत.
लाडू सम्राट कांदिवली ईस्टला आधी ग्रोवेल मॉलमध्ये होते आता कुठेय माहीत नाही.
तसेच बंगाली मिठाया बेंगॉल स्वीट्सच्या. आपल्याला जवळ म्हणजे कांदिवली आणि मीरा रोडची शॉप्स. त्यांचे नोलेन गुरेर संदेश आवडीचे आहेत आणखी एक प्रकार म्हणजे रस कदम. त्याच रुपडं आणि चव अफाट.
खीर कदम ..बरोबर
Sweet Bengal चा छान असतो.
भोलानाथचा समोसा नाही माहीत. आता ट्राय करेन.>>> नक्की करून बघा माझेमन.
विद्या मंदिर शाळेतील वडापाव म्हणजे प्रेम... नक्की खाऊन बघा.
दहिसर स्टेशनच्या भरूचा ची लस्सी.
आता जरा चवीत बदल झाला आहे म्हणा.
मला समोसा मधुरमचा आवडतो झणझणीत असतो. >> हे भरत ला माहित असण्याचा चान्स आहे. मी देशात शिकण्याच्या वयात असताना मधुरम पेक्षा कांदिवली वेस्ट मधल्या जैनचा समोसा अधिक फेमस होता. मग हळू हळू चव इथून तिथे शिफ्ट झाल्याचे आठवतेय. त्याच जैन मधल्या एके काळी जबरदस्त दहि भेळ बटाटा पुरी , भरलेली राज कचोरी नि बंगाली मिठाया भारी फेमस होत्या. पण त्यांनी फ्रँचाईजी काढल्या नि क्वालिटी उडाली. बंगाली मिठाया बेंगॉल स्वीट्सच्या बद्दल अनुमोदन. मागच्या देश वारीत चंगळ केली होती.
रस कदम >> खीर कदम ??
>>>>
नाही. खीर कदम वेगळा आणि रस कदम वेगळा. रस कदम फिकट गुलाबी असतो. बेबी पिंक गुलाबाच्या पाकळ्यांसारखा. कधी आणला तर फोटो टाकेन. रस कदम त्यांच्या सगळ्या शॉप्स मध्ये नाही मिळत. मी तरी कांदिवली ईस्टलाच पाहिलाय.
कांचा गोला पण छान असतो त्यांचा.
भरुचाची लस्सी खरंच छान असते.
बोरिवलीच्या आदर्शचा पातळ पोह्यांचा चिवडा पण मस्त. घरात नसेल करायचा तर तो आणायचा.
बॉम्बे बिर्याणी सेंटर नाही चालणार का?
नाहीतर कांदिवली ठाकूर व्हिलेज किंवा मीरा रोडशिवाय पर्याय नाही. कांदिवली ईस्टला अर्बन तडका आहे. मीरा रोडला दारा'ज ढाबा.
फायनली खूप दिवसांनी रस कदम मिळाला कांदिवली वेस्टच्या स्वीट बेंगॉलमध्ये. तसं आता दहिसर पूर्वेलाही स्वीट बेंगॉल उघडलंय पण हा पदार्थ फक्त कांदिवलीच्या दुकानात मिळतो.
रॉस कॉदोम आणि खीर कॉदोम मध्ये काय फरक असतो? का दोन्ही एकच? >> खीर मधे खोया असतो - सॉलीडीफाईड असणे अपेक्षित असते. रस मधे साखरेचा पाक अधिक असतो. बहुतेक वेळा दोन्ही बर्यापैकी सारखेच वाटतात हे बरोबर आहे.
Thanks
Thanks
https://youtu.be/PliMtio3i1M
https://youtu.be/PliMtio3i1M?si=zmsNLkFBg6qr3yVk
दहिसर मधील खादाडी ठिकाणे.
यातील चंगू मंगु मिसळ आणि भोलेनाथ समोसा मस्त आहे.
इथे फक्त खादाडीचीच चर्चा आहे.
इथे फक्त खादाडीचीच चर्चा आहे. त्यात माझाही वाटा आहे.
आता खादाडी शक्य नाही.
गटग करायचं झालं तर माबोकरांचं स्वतःचं रेस्टॉरंट दिसतं आहे.
Namaskar,
Borivali west la aamcha swatacha hotel aahe. Samarth, the family restaurant. Gorai la aahe, Maxus mall chya thodasa pudhe, gorai creek roadla. Malwani, chinese ani Indian menu available aahe. Tumhi nakki visit kara kiva zomato ani swiggy varun pan order karu shakta. Sadhya chinese menu var 10 % discount chalu aahe.
धागा वाहिला तर हा प्रतिसाद वाहून जाईल म्हणून कॉपी पेस्ट करून ठेवतो.
यातील चंगू मंगु मिसळ आणि
यातील चंगू मंगु मिसळ आणि भोलेनाथ समोसा मस्त आहे. >>>
मी चंगु मंगूचा वडापाव खाल्ला आहे तो आवडतो आमच्याकडे पण मिसळ कधी ट्राय नाही केली.
भोलानाथचा समोसा नाही माहीत. आता ट्राय करेन.
मला समोसा मधुरमचा आवडतो झणझणीत असतो. मधुरमची जिलबी, बंगाली मिठाया, फरसाण आवडते.
वडा पाव सनाता स्नॅक्सचा किंवा लाडू सम्राटचा. सनाता स्नॅक्स दहिसर पुलाजवळ आहे. टिपिकल मराठी हॉटेल आहे आणि मराठी पदार्थ चांगले आहेत.
लाडू सम्राट कांदिवली ईस्टला आधी ग्रोवेल मॉलमध्ये होते आता कुठेय माहीत नाही.
तसेच बंगाली मिठाया बेंगॉल स्वीट्सच्या. आपल्याला जवळ म्हणजे कांदिवली आणि मीरा रोडची शॉप्स. त्यांचे नोलेन गुरेर संदेश आवडीचे आहेत आणखी एक प्रकार म्हणजे रस कदम. त्याच रुपडं आणि चव अफाट.
रस कदम >> खीर कदम ??
रस कदम >> खीर कदम ??
खीर कदम ..बरोबर
खीर कदम ..बरोबर
Sweet Bengal चा छान असतो.
भोलानाथचा समोसा नाही माहीत. आता ट्राय करेन.>>> नक्की करून बघा माझेमन.
विद्या मंदिर शाळेतील वडापाव म्हणजे प्रेम... नक्की खाऊन बघा.
दहिसर स्टेशनच्या भरूचा ची लस्सी.
आता जरा चवीत बदल झाला आहे म्हणा.
मला समोसा मधुरमचा आवडतो
मला समोसा मधुरमचा आवडतो झणझणीत असतो. >> हे भरत ला माहित असण्याचा चान्स आहे. मी देशात शिकण्याच्या वयात असताना मधुरम पेक्षा कांदिवली वेस्ट मधल्या जैनचा समोसा अधिक फेमस होता. मग हळू हळू चव इथून तिथे शिफ्ट झाल्याचे आठवतेय. त्याच जैन मधल्या एके काळी जबरदस्त दहि भेळ बटाटा पुरी , भरलेली राज कचोरी नि बंगाली मिठाया भारी फेमस होत्या. पण त्यांनी फ्रँचाईजी काढल्या नि क्वालिटी उडाली. बंगाली मिठाया बेंगॉल स्वीट्सच्या बद्दल अनुमोदन. मागच्या देश वारीत चंगळ केली होती.
नागरिक मधे मिळणारी ड्राय
नागरिक मधे मिळणारी ड्राय कचोरी देखील मस्त असते
रस कदम >> खीर कदम ??
रस कदम >> खीर कदम ??
>>>>
नाही. खीर कदम वेगळा आणि रस कदम वेगळा. रस कदम फिकट गुलाबी असतो. बेबी पिंक गुलाबाच्या पाकळ्यांसारखा. कधी आणला तर फोटो टाकेन. रस कदम त्यांच्या सगळ्या शॉप्स मध्ये नाही मिळत. मी तरी कांदिवली ईस्टलाच पाहिलाय.
कांचा गोला पण छान असतो त्यांचा.
भरुचाची लस्सी खरंच छान असते.
बोरिवलीच्या आदर्शचा पातळ पोह्यांचा चिवडा पण मस्त. घरात नसेल करायचा तर तो आणायचा.
खीर कदम वेगळा आणि रस कदम
खीर कदम वेगळा आणि रस कदम वेगळा >> ओके..
मधुरम आणि आदर्श या नावाची
मधुरम आणि आदर्श या नावाची किती फर्साण शॉप्स असतील? आमच्याकडे समोश्यापेक्षा ढोकळा कचोरी जास्त आणल्या जातात.
सध्या माझं आवडतं बोरिवली प. स्टेशन समोरचं प्रेमजीज खमण. यांची नानखटाई मस्त आहेत. कुणाकडे जाताना हीच नेतो.
बर लोकहो,
बर लोकहो,
मला चांगलं नॉनव्हेज हॉटेल सुचवा बोरीवलीत.
पंगत सोडून...
बॉम्बे बिर्याणी सेंटर नाही
बॉम्बे बिर्याणी सेंटर नाही चालणार का?
नाहीतर कांदिवली ठाकूर व्हिलेज किंवा मीरा रोडशिवाय पर्याय नाही. कांदिवली ईस्टला अर्बन तडका आहे. मीरा रोडला दारा'ज ढाबा.
ठाकूर कॉम्प्लेक्स मधे एका
ठाकूर कॉम्प्लेक्स मधे एका रेस्टॉरंट मध्ये गेलेलो वर्षापूर्वी, चांगले नॉन व्हेज होते, म्हणजे चिकनच कारण बाहेर मासे खात नाही. अपवाद फक्त कोकणात गेल्यावर
फायनली खूप दिवसांनी रस कदम
फायनली खूप दिवसांनी रस कदम मिळाला कांदिवली वेस्टच्या स्वीट बेंगॉलमध्ये. तसं आता दहिसर पूर्वेलाही स्वीट बेंगॉल उघडलंय पण हा पदार्थ फक्त कांदिवलीच्या दुकानात मिळतो.
माझेमन मस्तच
माझेमन मस्तच
रॉस कॉदोम आणि खीर कॉदोम मध्ये
रॉस कॉदोम आणि खीर कॉदोम मध्ये काय फरक असतो? का दोन्ही एकच?
पवईच्या स्वीट बेंगॉलमध्ये रॉस कॉदोम मिळायचा (पण तो पांढरा असायचा). मध्ये ठाण्याच्या स्वीट बेंगॉलमध्ये खीर कॉदोम मिळाला. मला तर दोन्ही एकच वाटले.